IMPIMP

Pune Crime | आधी मारली मजा, लग्नाचे नाव काढताच आठवली जात; तरुणाविरोधात बलात्कारासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

by nagesh
Rape

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | तरुणीबरोबर मैत्री करुन तिला लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखविले. तिच्याबरोबर दोन वर्ष शारीरीक संबंध (Physical Relationship) ठेवले. तिने लग्नाचा विषय काढताच त्याला जात आठवली. तु खालच्या जातीची असल्याचे सांगून तुझ्याशी लग्न केले तर मला व तुला वाळीत टाकतील, असे सांगून लग्नास नकार देणार्‍या तरुणावर बलात्कार (Rape In Pune) व अ‍ॅट्रॉसिटीचा (Atrocity Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पियुष कंद Piyush Kand (सध्या रा. काळेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी वडगावशेरी येथील एका २१ वर्षाच्या तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambag Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १७५/२२) दिली आहे. हा प्रकार २२ मे २०२० ते ८ जुलै २०२२ दरम्यान शनिवार पेठेत घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कंद याने फिर्यादीसोबत मैत्री केली.
तिला लग्नाचे आमिष दाखविले. फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने वारंवार शारीरीक संबंध ठेवले.
फिर्यादी यांनी त्याला आपण लग्न कधी करणार, असे विचारले. तेव्हा त्याने नकार दिला.
तु खालच्या जातीची आहे. मी मराठा जातीचा आहे. मी जर तुझ्याशी लग्न केले तर मला आणि तुला वळीत टाकतील,
असे म्हणून फिर्यादीशी लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तरुणीने फिर्याद दिली आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | Killed fun first, was remembered as soon as the name of the marriage was mentioned; A case of rape and atrocity has been registered against the youth

 

हे देखील वाचा :

Deepali Sayed | शिवसेनेला आणखी एक धक्का? दीपाली सय्यद शिंदे गटात जाणार? सुषमा अंधारेंची पक्षातील एंट्री खटकली, म्हणाल्या – मी सध्या…

Ritesh Deshmukh | 16 जणांना डावलून रितेश आणि जेनेलिया देशमुख यांच्या कंपनीला दिला भूखंड, भाजपाने केले गंभीर आरोप

Pune Crime | हडपसर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षकाला न्यायालयाचा दणका, कारणे दाखवा नोटीस; जाणून घ्या प्रकरण

 

Related Posts