IMPIMP

Pune Crime | अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग; तरुणावर FIR, येरवडा परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime News | Stirring ! 22-year-old girl assaulted by leaving marijuana Ganja dust in her nose and mouth in kondhwa Pune rape case crime

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Crime | दुचाकीवरून 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्या 18 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Crime) मे 2022 ते 3 डिसेंबर 2022 या कालावधीत येरवडा परिसरात घडला आहे.

 

याबाबत पीडित मुलीच्या आईने (वय 40) येरवडा पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.5) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अनिकेत थोरात (वय 18, रा. येरवडा) याच्यावर आयपीसी 354, 354(ड), 452, पॉक्सो अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्यादी यांच्या घराच्या खाली दुचाकीवरून चकरा मारून त्यांच्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत होता. आरोपीने वारंवार मुलीसोबत बोलण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग केला. दरम्यान शनिवारी (दि.3) मध्यरात्री एकच्या सुमारास आरोपी किचनच्या मोकळ्या जागेतून घरात शिरल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शेलार करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | molestation of a minor girl; FIR on youth, incident in Yerawada area

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | प्रकाश आंबेडकरांना ‘महाविकास’मध्ये घेणार का? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

Supriya Sule | ‘महाराष्ट्र सरकार कर्नाटकपुढे दुर्बल’ – सुप्रिया सुळे

Sushma Andhare | ‘वेळ पडली तर शिवसेनेचा प्रत्येक शिलेदार बेळगावला जाईल’ – सुषमा अंधारे

 

Related Posts