IMPIMP

Pune Crime | पुण्याच्या मांजरी खुर्दमध्ये तरूणावर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून, प्रचंड खळबळ

by nagesh
Pune Crime News | Another wife who drank liquor without food was kicked to death by Lathabukkis; Rickshaw driver arrested

पुणे न्यूज (Pune News): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)  Pune Crime | मित्राचे हात उसने घेतलेले पैसे परत का करत नाही, असे विचारायला गेलेल्या तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन खून (Pune Crime) करण्याचा प्रकार मांजरी खुर्द (manjari khurd) येथील स्मशानभूमीजवळ घडला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

विकास लक्ष्मण सोनवणे (वय ३१, रा. मांजरी खुर्द) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police) पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास सानवणे हा इलेक्ट्रिशन म्हणून काम करत होते.
आरोपींनी विकास याचा मित्र गायकवाड याच्याकडून हातउसने पैसे घेतले होते.
आरोपी हे पैसे परत करत नसल्याने रविवारी सायंकाळी त्यांच्यात वाद झाला होता.
त्यानंतर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास विकास आरोपींच्या घरी गेला.
त्यांना पैसे परत का करत नाही, अशी विचारणा केली. त्यावेळी आरोपींबरोबर वाद झाला.
त्यातून पाच जणांनी विकासवर वार करुन त्याचा खुन केला.
लोणीकंद पोलीस अधिक तपास (Lonikand Police) करीत आहेत.

 

 

Web Title : Pune Crime | Murder by attacking a young man with a sharp weapon in Manjari Khurd, Pune

 

हे देखील वाचा :

Anti Corruption Pune | 1,10,000 ची लाचघेणारा हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात; पुणे ग्रामीण पोलिस दलात प्रचंड खळबळ

Vedika Shinde | 16 कोटींचे इंजेक्शन दिलेल्या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या वेदिका शिंदेचा मृत्यु

Sanjay Raut | संजय राऊतांचा केंद्रीय मंत्री नारायण राणेंना टोला, म्हणाले…

Crime News | अनोळखी महिलेला तरुणानं मारली घट्ट मिठी; दादर रेल्वे स्टेशनवरील विचित्र प्रकार समोर

 

Related Posts