IMPIMP

Pune Crime News | माथाडीच्या नावाखाली खंडणी मागणार्‍यावर गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime News | Extortion demanded by the crime branch in the name of Mathadi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | माल खाली करण्यासाठी माथाडीच्या नावाखाली खंडणी (Extortion Case) वसुल करण्याचे
प्रकार वाढत असून वारजे परिसरात काचेचा माल खाली करण्यासाठी ८ हजार रुपयांची खंडणी (Ransom Case) मागणार्‍या गुंडावर वारजे पोलिसांनी
(Pune Police) गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अविनाश दिलीप अडगळे (वय ३२, रा. म्हाडा कॉलनी, वारजे) असे त्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने वारजे पोलीस ठाण्यात (Warje Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५२/२३) दिली आहे. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी पिंपरीतील संतोष ग्लास या कंपनीकडून काचेचा माल मागविला होता. कंपनीचे कामगार टेम्पो घेऊन वारजे येथील म्हाडा कॉलनीत आहे.
माल खाली करु लागले, तेव्हा अविनाश अडगळे याने तेथे येऊन कामगारांवर धमकावून माल खाली करण्याचे
काम थांबविले. हमाली दरपत्रकाप्रमाणे प्रत्येक पेटीस १३७ रुपये प्रमाणे १२३३ रुपये अपेक्षित असताना
त्याने माल खाली करण्यासाठी ८ हजार रुपयांची मागणी केली.
पैसे दिले नाही तर फिर्यादी व कामगारांना मारहाण (Beating) करण्याची धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक पडवळे तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime News | A case has been registered against the extortionist in the name of Mathadi

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | मेव्हण्याने बँक कर्ज न फेडल्याने घर जप्तीची नोटीस आल्याने एकाने केली आत्महत्या; खिशातील चिठ्ठीने उघड झाला प्रकार

Pune Crime News | वडिलांच्या मृत्युनंतर ५१ वर्षाच्या सावत्र मुलाने लाटले तब्बल ११ कोटी रुपये; बनावट मेल आयडी तयार करुन केली फसवणूक

Osmanabad News | उस्मानाबादमध्ये उरुसासाठी जमलेल्या गर्दीत वळू उधळून 14 भाविक जखमी

 

Related Posts