IMPIMP

Pune Crime News | वकिलाची पोलीस अधिकार्‍याला मारहाण; मार्केटयार्ड परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | शेजारच्याशी अर्वाच्या भाषेत शिवीगाळ करणार्‍यास समजावून सांगत असताना वकिलाने
सहायक पोलीस निरीक्षकाच्या (API, Pune) अंगावर धावून जाऊन मुठीतील चावीने मारहाण करुन जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune
Crime News)

 

 

मार्केटयार्ड पोलिसांनी (Marketyard Police) प्रतीक अंकुश तावरे Pratik Ankush Taware (वय ३५, रा. पायगुने बंगला, धनुर्धारी सोसायटी, मार्केटयार्ड) या वकिलाला अटक केली आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे (API Madan Kamble) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. २००/२२) दिली आहे. हा प्रकार २९ डिसेबर रोजी रात्री साडे अकरा वाजता घडला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केटयार्ड येथील बुराणी कॉलनीत भांडणे सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेव्हा सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे हे रात्री तेथे गेले. तेव्हा प्रतीक तावरे हे त्याच्या घराशेजारी राहणारे हर्षल लाहोटे यांना अर्वाच्या भाषेत शिवीगाळ करीत होते. फिर्यादी यांनी त्यांनासमजावून सांगून शांत करीत असताना तो मी वकील आहे, असे म्हणून अश्लिल शिवीगाळ करुन पोलीस अधिकार्‍यांना हाताने बाजूला ढकलले.
तसेच त्यांच्या अंगावर धावून येऊन हल्ला केला.
हातातील चावीच्या टोकाने फिर्यादीचे तोंडावर मारुन डाव्या डोळ्याजवळ व पापणीवर दुखापत केली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

 

Web Title :- Pune Crime News | Lawyer assaults police officer; Incidents in the Marketyard area

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | बहिण म्हणून ओळख सांगणार्‍या वडिलांना महिलेसोबत मुलीने पकडले रंगेहाथ लॉजवर; मुलीला मारहाण करुन कोंडून वडिल, महिला पसार

Pune Crime News | प्रेमविवाह केल्याने गुंडांकडून तरुणीला भर रस्त्यात बेदम मारहाण, येरवड्यात 2 गुडांच्या टोळ्यांचा 3 तास राडा

Chandrashekhar Bawankule | विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव म्हणजे फुसका बॉम्ब, बावनकुळे यांनी लगावला टोला (व्हिडिओ)

Related Posts