IMPIMP

Pune Crime | शारीरीक संबंधाचे चित्रण करुन ते पहिल्या पतीला पाठवून केली बदनामी; वानवडी परिसरातील घटना

by nagesh
Pune Pimpri Chinchwad Crime | A woman was molested by making obscene comments, and her husband was brutally beaten when he asked for a jab; Incidents in Dehu Road area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | लग्नाचे अमिष (Lure Of Marriage) दाखवून शारीरीक संबंध (Physical Relation) ठेवून त्याचे चित्रण करुन ते पहिल्या पतीला पाठवून महिलेची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police) दीपक मच्छिंद्र रणदिवे Deepak Machhindra Ranadive (वय ३४, रा. मार्गोसा सोसायटी, महंमदवाडी, वानवडी) याला अटक केली आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी एका वानवडीतील २६ वर्षाच्या महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwandi Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पहिले लग्न झाले होते. गेल्या काही वर्षांपासून फिर्यादी यांचे दीपक रणदिवे याच्याशी संबंध होते.

 

दीपक याने त्यांना लग्नाचे आमिष दाखवून १५ एप्रिल २०१९ रोजी वडकी नाला येथील हॉटेलमध्ये नेले.
तेथे त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्याबरोबर शारीरीक संबंध प्रस्थापित केले.
त्यानंतर वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना घेऊन जाऊन त्यांच्याबरोबर शारीरीक संबंध ठेवले (Pune Crime).
यादरम्यानच्या काळात फिर्यादी यांच्या नकळत त्याने फिर्यादी यांचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो व व्हिडिओ काढले होते.
फिर्यादी यांनी लग्नाविषयी विचारले असता त्याने लग्नास नकार दिला. तसेच नकळत काढलेले फोटो व व्हिडिओ त्याने फिर्यादी यांच्या पहिल्या पतीला पाठवून त्यांची बदनामी केली. ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांनी घाबरुन पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | physical relationship video sending it to the first husband Crime in the Wanwadi area

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात तेजी, चांदीही वधारली; जाणून घ्या आजचा भाव

Sonakshi Sinha Hot Look | सोनाक्षी सिन्हानं शेअर केला आत्तापर्यंतचा सर्वात Hot लूक

MNS on Sharad Pawar | मनसेने बाबासाहेब पुरंदरेंचे ‘ते’ पत्र केलं जाहीर; म्हणाले – ‘…आता शरद पवारांनी महाराष्ट्राची माफी मागावी’

 

Related Posts