IMPIMP

Pune Crime | कर्वेनगरमधील सराईत गुंडाला केले तडीपार

by nagesh
Pune Crime | Pune criminals Ganesh Chaudhary and Ajay Vishwakarma are deported from Pune district for two years

पुणे (Pune): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Pune Crime | कर्वेनगर परिसरातील सराईत गुंडाला पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांनी एक वर्षासाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून तडीपार (Pune Crime) केले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

रवि शाम वाघमारे (वय ३०, रा. हॅपी कॉलनी, कर्वेनगर, कोथरुड) असे या सराईत गुंडाचे नाव आहे.
रवि वाघमारे हा त्याच्या गुंड साथीदारासह स्वत:जवळ घातक शस्त्रे बाळगून गंभीर गुन्हे करत आहे. त्याच्याविरुद्ध अलंकार पोलीस (Alankar Police Station) ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दहशतीमुळे सामान्य नागरिक त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यास पुढे येत नसल्याचे तपासात आढळून आले. अलंकार पोलिसांनी त्याच्या तडीपाराची प्रस्ताव पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांना सादर केला होता. त्याची पडताळणी करुन त्यांनी रवि वाघमारे याला एक वर्षासाठी तडीपार केले आहे.

 

Web Title : Pune Crime | police take strong action on criminal

 

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात कौटुंबिक वादातून डॉक्टर पतीचा डॉक्टर पत्नीवर चाकू हल्ला; विश्रांतवाडी परिसरात खळबळ

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 119 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Mahavikas Aghadi | …तर स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी होणार नाही; काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादीचाही स्वबळाचा नारा

Pune Crime | हॉटेल गारवाचे मालक आखाडेंच्या खूनप्रकरणातील 10 आरोपींविरूध्द मोक्का, आयुक्तांकडून आत्तापर्यंत 42 टोळ्यांवर MCOCA

Rashtra Seva Dal | राष्ट्र सेवा दलाचे डॉ. गणेश देवी आणि कपिल पाटील यांच्यावर गंभीर आरोप

Murder in Shirur | धक्कादायक ! जमीनीच्या वादातून केला सख्ख्या भावाचा खून

Pune News | मराठा उद्योजक लॉबी कमिटीचा कर्जत येथील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात

Pune Crime | 84 लाख रूपयांच्या फसवणूकप्रकरणी ओसवाल पती-पत्नीविरूध्द FIR

Chhagan Bhujbal | उड्डाणपूल उदघाटन कार्यक्रमाचे निमंत्रण न मिळाल्याने छगन भुजबळ ‘नाराज’; पालकमंत्री म्हणाले…

Delta Variant | डेल्टापेक्षा जास्त धोकादायक व्हेरिएंट सुद्धा येऊ शकतो समोर? जाणून घ्या काय म्हणतात एक्सपर्ट

 

Related Posts