IMPIMP

Pune Crime | हडपसरमधील बंटर शाळेसमोर मोठा अपघात; डंपरने पादचाऱ्याला उडवले

by nagesh
 Pune Accident News | A 3-year-old girl was killed in a collision with a garbage truck

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पुण्यातील हडपसर (Hadapsar) येथील बंटर शाळेच्या समोर रस्त्यावर एका डंपरने (Dumper) पादचाऱ्याला (Pune Crime) उडवले आहे. डंपरचे चाक पादचाऱ्याच्या (Pedestrian) पायावरून गेल्याने पादचारी गंभीर जखमी (Seriously injured) झाला आहे. नजदीक असलेल्या एका नागरीकांने जखमी पादचारीला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहे. ही घटना सोमवारी सकाळी 9 च्या दरम्यान घडली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

याबाबत माहिती अशी, हा अपघात (Pune Accident) झाल्यानंतर सासवड रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तर, पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या डंपर चालकाला (Dumper driver) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघाताच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांचा जमाव झाला होता. तेथे वाहतुक कोंडी झाल्याने हडपसर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी (Hadapsar Police Traffic Branch) डंपर बाजूला घेऊन वाहनांना रस्ता मोकळा केला. (Pune Crime)

दरम्यान, ‘पादचारी रस्त्यावर पडलेल्या तंबाखूची पुडी उचलण्यासाठी गेला होता. पाठीमागून एका दुचाकीने त्याला धडक दिली. यानंतर डंपरने धडक देऊन तो डंपरच्या खाली अडकला. डंपरने त्याला 30 फूट फरफटत नेले. यामध्ये पादचाऱ्यांच्या पायाचा चेंदामेंदा झाला.’ असं तेथील प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितलं आहे.

 

Web Title : Pune Crime | pune pedestrian seriously injured in hit and run dumper driver held

 

हे देखील वाचा :

फक्त 9 हजारात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि डिस्क ब्रेकसह Yamaha Fascino 125 स्पेशल एडिशन करा खरेदी; मिळेल 68 kmpl मायलेज

Pune Crime | राज्यात पेपर फुटीची मालिका सुरुच, आर्मी भरती प्रक्रियेचाही पेपर फुटला; CBI कडून 4 जणांना अटक

Monthly Income Scheme | बँकेपेक्षा जास्त मिळेल व्याज, पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत 1000 रुपये करा जमा

 

Related Posts