IMPIMP

Pune Crime | राज्यात पेपर फुटीची मालिका सुरुच, आर्मी भरती प्रक्रियेचाही पेपर फुटला; CBI कडून 4 जणांना अटक

by nagesh
Pune Crime | Company robbery gang jailed, Unit Six performance; 12 Crime detection

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | राज्यात पेपर फुटीचे एकामागोमाग एक घोटाळे बाहेर येत आहे. टीईटी (TET), म्हाडा (MHADA) आणि आरोग्य भरती परीक्षेत (Health Recruitment Exam) गैरकारभार झाल्याचे समोर आल्यानंतर आता लष्करी भरती परीक्षेचा (Military Recruitment Exam) पेपर फुटल्याचे (Paper Leak) समोर आले आहे. याप्रकरणी सीबीआयच्या अँटी करप्शन युनिटने (Anti Corruption Unit) चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. सीबीआयने (CBI) केलेल्या या कारवाईमध्ये एका लेफ्टनंट कर्नलचा समावेश आहे. (Pune Crime)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

लष्करी परीक्षेचा पेपर लिक केल्याप्रकरणी लेफ्टनंट कर्नल विकास रायझादा (Lieutenant Colonel Vikas Raizada), हवालदार सुशांत नाहक (Constable Sushant Nahak), शिपाई अलोक कुमार Alok Kumar (सर्व आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (AOC), सदर्न कमांड, पुणे) आणि अलोकची पत्नी प्रियंका यांना सीबीआयच्या (CBI) अँटी करप्शन युनिटनं बेड्या ठोकल्या आहेत. (Pune Crime)

2019 मध्ये सैन्याच्या ‘क’ दर्जाच्या पदांची भरती झाली होती. या परीक्षची ‘अ‍ॅन्सर की’ (Answer Key) आरोपींकडे असल्याची माहिती सीबीआयला मिळाली होती. त्यानंतर आरोपींवर नजर ठेवण्यात आली. त्यांचे कॉल रेकॉर्ड (Call Record) करण्यात आले. त्यात चौघांनी 40 ते 50 हजारांत उत्तर पत्रिका विकल्याचे आढळून आले. लेफ्टनंट कर्नल रायझादा आणि हवालदार नाहक हे पुण्यातील सैन्याच्या दक्षिण मुख्यालयात कार्यरत आहेत. तर अलोक कुमार रायझादाच्या ऑफिसमध्ये काम करतो. या चौघांचा 2021 मध्ये झालेल्या सैन्य भरती घोटाळ्यात देखील सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

Web Title : Pune Crime | Lt Colonel Among 4 Booked By CBI For Leaking Indian Army Recruitment Exam Answerkey For Money

 

हे देखील वाचा :

Monthly Income Scheme | बँकेपेक्षा जास्त मिळेल व्याज, पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत 1000 रुपये करा जमा

CM Uddhav Thackeray | नवीन वर्षात नवं संकट ! कोरोनाची तिसरी लाट? – CM उद्धव ठाकरेंनी दिले ‘हे’ निर्देश

Ramdas Athawale | ‘उद्धव ठाकरेंना बरं होण्यास 2-3 महिने लागतील, मुख्यमंत्र्याचा पदभार देवेंद्र फडणवीसांना द्यावा’ – रामदास आठवले

 

Related Posts