IMPIMP

Pune Crime | खुनाच्या गुन्ह्यात सहा महिन्यापासून गुंगारा देणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

by nagesh
Pune Crime News | Innkeeper who stole from PMPML bus arrested, valuables seized

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | खुनाच्या (Murder in Pune) गुन्ह्यात मागील सहा महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक एकच्या (Anti Extortion cell) पोलिसांनी मुसक्या (Arrest) आवळल्या आहे. खून केल्यानंतर आरोपी फरार झाला (Pune Crime) होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर आरोपीला त्याच्या मुळ गावी लातूर जिल्ह्यातून (Latur District) सापळा रचून अटक केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

चैतन्य प्रभाकर सुरवसे Chaitanya Prabhakar Suravase (वय-24 रा. दांडेकर पुल, पेट्रोल पंपा समोर, मुळ रा. बोरी, ता. उमरगा, जि. लातूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या (Dattawadi Police Station) हद्दीत खून करुन फरार झालेला आरोपी त्याच्या मुळ गावी लातूर येथे असल्याची माहिती खंडणी विरोधी पथक एकच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने लातूर येथे जाऊन आरोपीचा शोध घेऊन अटक केली. पुढील कारवाईसाठी आरोपीला दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. (Pune Crime)

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक- 1 चे सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा (API Sandeep Buwa), पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक विकास जाधव (PSI Vikas Jadhav), पोलीस अंमलदार रविंद्र फुलपगारे, मधुकर तुपसौंदर, दुर्योधन गुरव यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Anti Extortion Cell Arrest Criminal Who Abscond in Murder Case

 

हे देखील वाचा :

Urfi Javed Latest Photo | उर्फी जावेदच्या पाठीवरची ‘अजब’ खूण पाहून चाहते चांगलेच चक्रावले, जाणून घ्या काय आहे ही खूण?

Multibagger Stocks | ‘या’ स्टॉकमुळे गुंतवणूकदार झाले मालामाल ! 6 दिवसात 29 रुपयांवरुन 42 रुपये; जाणून घ्या

BSNL | वर्षभराचा स्वस्तात बेस्ट प्लॅन्स ! अनलिमिटेड डाटा, कॉलिंग, SMS सह आणखी काही सुविधा; जाणून घ्या

PM Kisan Yojana | कोट्यवधी शेतकर्‍यांसाठी खुशखबर ! 11व्या हप्त्याबाबत ही नवीन माहिती जाणून घ्या

 

Related Posts