IMPIMP

Pune Crime | पर्वती दर्शनमधील जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा; दुकानात व दुकानाबाहेर बाहेर बाईकवर सुरु होता जुगार, 16 जणांवर गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime News | Cheating With Retired Assistant Commissioner of Police; Extortion was threatened with financial loss

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | दुकानात तसेच दुकानाबाहेर फुटपाथवर बाईकवर खुलेआम सुरु असलेल्या पण स्थानिक पोलिसांचे (Pune Police) दुर्लक्ष झालेल्या जुगार अड्ड्यावर (Gambling Den) सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Department) छापा टाकून तब्बल 16 जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 2 लाख 22 हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. या जुगार अड्ड्याचे मालक सचिन शंकर भापकर Sachin Shankar Bhapkar (रा. पर्वती), मयूर भंडाळे Mayur Bhandale (वय 27, रा. अप्पर इंदिरानगर), समीर लक्ष्मण शेडगे Sameer Laxman Shedge (वय 33, रा. अप्पर इंदिरानगर), निखिल चाबुकस्वार (Nikhil Chabukaswar), उमेश शिवाजी सांगळे Umesh Shivaji Sangle (वय 34, रा.जनता वसाहत) हे असून त्यांचा (Pune Crime) शोध सुरु आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शंकर दिनकर आडागळे Shankar Dinkar Adagale (वय 36, मटका रायटर, रा. आंबेगाव पठार), विशाल माणिकचंद लोढा Vishal Manikchand Lodha (वय 40, पणती पाकोळी सोरट घेणारा मॅनेजर, रा. रास्ता पेठ), देवानंद प्रल्हाद वानखेडे Devanand Pralhad Wankhede (वय 41, रा. पणती पाकोळी, सोरट, लॉटरीवर जुगार घेणारा मॅनेजर, रा. कात्रज कोंढवा रोड), सुधीर रामचंद्र भोसले Sudhir Ramchandra Bhosale (वय 51, रा. व्हिडिओ गेम, लॉटरीवर जुगार घेणारा रायटर, रा. अप्पर इंदिरानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime)

 

पैशांवर कल्याण मटका (Kalyan Matka), लॉटरी (Lottery), जुगार (Gambling), व्हिडिओ गेम (Video Games), सोरट (Sorat), पंती पाकोळी (Panti Pakoli), गुडगुडी इत्यादी जुगार खेळणारे पुढीलप्रमाणे :

आनंद नामदेव शिंदे Anand Namdev Shinde (वय 55, रा. पर्वती दर्शन), रोहित अविनाश गायकवाड Rohit Avinash Gaikwad (वय 23, रा. अप्पर इंदिरानगर), शब्बीर अहमद शेख Shabbir Ahmed Sheikh (वय 57, रा. साईबाबा नगर, सातारा रोड), राहुल माऊली गावडे Rahul Mauli Gawde (वय 23, रा. पर्वती दर्शन), विशाल दिगंबर सोनवणे Vishal Digambar Sonwane (वय 30, रा. पर्वती दर्शन), राज विजय सिंग Raj Vijay Singh (वय 32, रा. अप्पर इंदिरानगर), भिकाजी शिवाजी सोनवणे Bhikaji Shivaji Sonawane (वय 54, रा. जनता वसाहत) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपी विरुद्ध दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्यानुसार (Maharashtra Gambling Prohibition Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

गेल्या काही दिवसांपासून सामाजिक सुरक्षा विभागाने शहरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यांवर धाडसत्र सुरु केले आहे. लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाजवळच्या (Laxminarayan Cinema) पारस चेंबर्स इमारतीच्या तळमजल्यावरील कोपर्‍यातील गाळ्यात श्री स्वामी समर्थ लॉटरी सेंटर या दुकानात व दुकानाबाहेर जुगार सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Senior Police Inspector Rajesh Puranik) यांना मिळाली. त्यांच्या पथकाने तेथे सोमवारी सायंकाळी छापा टाकला. तेथे कल्याण मटका, सोरट, पंकी पाकोळी, व्हिडिओ गेम वरील जुगार, गुडगुडी जुगार वैगेरे प्रकारचे जुगार खेळणारे 8, खेळविणारे 4 आणि अड्डा मालक 4 अशा 16 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

 

या आरोपींकडून 68 हजार 958 रुपये रोख, 39 हजार 500 रुपयांचे 12 मोबाईल, 1 लाख 13 हजार रुपयांचे जुगाराचे साहित्य व दुचाकी असा एकूण 2 लाख 22 हजार 358 रुपयांचा माल जप्त केला आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून सामाजिक सुरक्षा विभागाकडून जुगार धाडसुत्र सुरु आहे.
त्यामुळे जुगार चालकांनी नविन शक्कल लढवून मोबाईल जुगार सुरु केला आहे.
यात जुगार रायटर हा एखाद्या रिक्षात अथवा दुचाकीवर बसून खेळीकडून मटका व रक्कम स्वीकारतो.
पोलीस कारवाईची थोडी जरी खबर लागल्यास त्याच गाडीतून तो पसार होतो.
सोमवारी केलेल्या कारवाईत ज्या दुचाकीवरुन मोबाईल मटका खेळला जात होता, ती दुचाकीसुद्धा जप्त करण्यात आली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
पोलीस उपायुक्त (आर्थिक व सायबर) भाग्यश्री नवटके (DCP Bhagyashree Navatke) अतिरिक्त कार्यभार अपर पोलीस आयुक्त,
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके (PSI Shridhar Khadke), पोलीस अंमलदार बाब कर्पे, राजेंद्र कुमावत,
हनुमंत कांबळे, संदिप कोळगे महिला हवालदार निलम शिंदे, पोलीस अश्विनी केकाण, यांच्या पथकाने केली आहे.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Social Security Cell raids gambling den in Parvati Darshan; Gambling started on bikes inside and outside the shop, 16 people were charged

 

हे देखील वाचा :

Rajya Sabha Election 2022 | ‘राज्यसभेचा गुलाल महाडिकच उधळणार’ – गिरीश महाजन

Gold Price Today | कमॉडिटी बाजार ! सोन्याच्या दरात तेजी कायम, तर चांदी उतरली; जाणून घ्या

Aadhaar Card बाबत आली मोठी माहिती, जर चुकून सुद्धा शेयर केला ‘हा’ नंबर तर खात्यातून गायब होईल बॅलन्स!

 

Related Posts