IMPIMP

Gold Price Today | कमॉडिटी बाजार ! सोन्याच्या दरात तेजी कायम, तर चांदी उतरली; जाणून घ्या

by nagesh
Gold Price Today | gold price rise today 7th june 2022 silver fall due to profit booking marathi news

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price) चढउतार दिसून येत आहे. दरम्यान कमॉडिटी बाजारात (Commodity Market) आज सोन्यात वाढ (Gold Price Today) झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. तर चांदीच्या दरात साधारण घसरण झाली आहे. आज (मंगळवार) सोन्यात 100 रुपयांची वाढ झाली आहे तर, चांदी मात्र 350 रुपयांनी उतरली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर (Multi Commodity Exchange- MCX) सध्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव (24 कॅरेट) 50,975 रुपये इतका वाढला आहे. एक किलो चांदीचा भाव 205 रुपयांनी घसरला असून तो 62,094 रुपये इतका खाली पोहचला आहे. सकाळच्या सत्रात सोन्याच्या दरात 80 रुपयांची घसरण झाली होती. तर चांदीचा भाव 366 रुपयांनी कमी झाला होता. आज सोन्यात तेजी दिसून येत आहे. (Gold Price Today)

 

दरम्यान, केंद्रीय बँकांकडून (Central Banks) महागाई नियंत्रणासाठी व्याजदर कमी केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिकेत बॉंड यिल्ड वाढले आहे. तसेच डॉलरचे मूल्यांकन देखील वाढले आहे. परिणामी कमॉडिटी बाजारात त्याचे पडसाद उमटताना दिसत आहे.

 

आजचे सोन्याचे दर –

दिल्ली –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,930 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,930 रुपये

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

चेन्नई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,720 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,060 रुपये

 

कोलकाता –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,930 रुपये

 

Web Title :- Gold Price Today | gold price rise today 7th june 2022 silver fall due to profit booking marathi news

 

हे देखील वाचा :

Aadhaar Card बाबत आली मोठी माहिती, जर चुकून सुद्धा शेयर केला ‘हा’ नंबर तर खात्यातून गायब होईल बॅलन्स!

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार प्रशांत जाधव व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’ ! आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 82 वी कारवाई

Pune Pimpri Crime | बालेवाडी परिसरातील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 4 दलालांना अटक

 

Related Posts