IMPIMP

Pune Crime | दोन अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा कासारसाई धरणात बुडून मृत्यू

by nagesh
Pune Crime | Young woman dies after tripping in mine; The incident at Katraj, a case has been registered against both

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | मुळशी तालुक्यातील (Mulshi Taluka) कासारसाई धरण (Kasarsai Dam) परिसरात
फिरण्यासाठी आलेल्या दोन अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा (Engineering Student) धरणात बुडून मृत्यू (Death) झाला. शशांक सिन्हा Shashank
Sinha (वय-19), रविकुमार विनोदकुमार Ravikumar Vinodkumar (वय-19) असे मृत्यू झालेल्या दोन तरुणांची नावे आहेत. (Pune Crime)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही विद्यार्थी बिहार (Bihar) राज्यातील आहेत. ते आकुर्डी (Akurdi) येथील डी.वाय. पाटील अभियांत्रिकी
महाविद्यालयात (D.Y. Patil Engineering College) दुसऱ्या वर्षात शिकत होते. गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास इतर चार मित्रांसमवेत ते
फिरण्यासाठी कासारसाई धरण परिसरात आले होते. त्यावेळी ते धरणाच्या पाण्याशेजारी उभे होते. (Pune Crime)

 

त्यापैकी तीनजण पाय घसरून पाण्यात पडले. त्यातील एकाला उर्वरीत मित्रांनी बाहेर काढले.
परंतु पाणी खोल असल्याने शशांक व रविकुमार हे बुडाले. त्यांना स्थानिक तरुणांनी पाण्याबाहेर काढले असता त्या दोघांचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणी शिरगाव परदंवडी पोलीस (Shirgaon Pardanwadi Police) तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | two engineering students drown in kasarasai dam pimpri chinchwad pune crime news

 

हे देखील वाचा :

7th Pay Commission DA Arear | 18 महिन्याच्या DA एरियर बाबत आली मोठी माहिती, सॅलरीत येतील 2 लाख रुपये, झाले कन्फर्म

Pune Crime | विमानतळ पोलिसांकडून ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, 4 मुलींची सुटका

Pune Metro | रविवारपासून नियमित धावणार ‘पुणे मेट्रो’, ‘या’ तिकीट दरात पुणेकरांना अनुभवता येणार मेट्रोचा सुखद प्रवास

Pune Cyber Crime | आर्मीची ऑर्डर असल्याचे सांगून व्यावसायिकाला 1 लाखांचा ऑनलाईन गंडा

OBC Reservation Maharashtra | SC ने ओबीसी आरक्षणाचा अहवाल फेटाळल्यानंतर ठाकरे सरकारने निवडणुकांसंदर्भात घेतला मोठा निर्णय !

Bogus Aadhaar Card | काय सांगता ! होय, राज्यातील 19 लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्ड बोगस

‘या’ कारणामुळे तुमचे Demat Account 1 एप्रिल पासून बंद होणार, जाणून घ्या कारण

SBI Tax Savings Scheme | SBI च्या ‘या’ स्कीममध्ये केवळ रू. 1000 पासून करा गुंतवणूक; टॅक्स सूटसह मिळतील अनेक फायदे

Sarjeraodada Naik Shirala Sahakari Bank | सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँकेचा परवाना रद्द, ‘या’ कारणामुळे RBI ने केली कारवाई

Sarjeraodada Naik Shirala Sahakari Bank | सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँकेचा परवाना रद्द, ‘या’ कारणामुळे RBI ने केली कारवाई

 

Related Posts