IMPIMP

Pune Crime | कोंढवा खुर्द परिसरात तरुणाला कोयत्याने मारहाण ! 12 जणांवर FIR, तिघांना अटक

by nagesh
Pune Crime News | Pune-Rasta Peth Crime News: Shopkeepers beaten up for extortion, four arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | ज्यूस पिल्यानंतर पैसे मागितल्याच्या कारणावरून 12 जणांच्या टोळक्याने जूस सेंटर (Juice Center)
चालवणाऱ्या व्यक्तीला कोयता, चाकू आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण (Beating) केल्याचा प्रकार पुण्यातील (Pune Crime) कोंढवा खुर्द
(Kondhwa Khurd) परिसरात घडला आहे. या घटनेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.30 मार्च) रात्री साडे नऊच्या सुमारास
घडला. पोलिसांनी (Pune Police) 12 जणांवर गुन्हा (FIR) दाखल करुन तिघांना अटक (Arrest) केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

वसीम अख्तर मेमन Wasim Akhtar Memon (वय – 37 रा. होम स्टेड, साईबाबा नगर, कोंढवा खुर्द) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांनी
कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) 31 मार्च रोजी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नदीम अल्ताफ मोमन (वय-22), आयान असिफ
शेख (वय-22), अमीन नसीब खान (वय – 22 तिघे रा. भाग्योदयनगर, कोंढवा खु.), सॅली (पूर्ण नाव माहित नाही) याच्यासह 7 – 8 जणांवर गुन्हा दाखल
करुन नदीम, आयान आणि अमीन यांना अटक केली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि नदीम मोमन हे एकमेकांच्या तोंड ओळखीचे आहेत. फिर्यादी यांचे कोंढवा खुर्द येथे सत्यानंद
हॉस्पिटलसमोर ज्युस सेंटर आहे. बुधवारी रात्री आरोपी नदीम हा त्याच्या साथिदारांसह फिर्यादी यांच्या ज्यूस सेंटरवर ज्यूस पिण्यासाठी आला होता. ज्यूस
पिल्यानंतर फिर्यादी यांनी पैशांची मागणी केली. पैसे मागितल्याच्या कारणावरुन आरोपींनी कोयता, चाकू, व लोखंडी रॉडने फिर्यादी यांना बेदम मारहाण
केली. यामध्ये फिर्यादी हे गंभीर जखमी झाले आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Young man stabbed to death in Kondhwa Khurd area FIR against 12 arrest of three

 

हे देखील वाचा :

Pune Crime | मंगळवार पेठेत तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून मारहाण, सराईत गुन्हेगारसह 7 जणांवर FIR

Pune PMC Water Supply Department | पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागानेही प्रथमच 100 कोटी उत्पन्नाचा टप्पा ओलांडत 121.68 कोटी रुपये मिळविले उत्पन्न

Lemon Drink | उन्हाळ्यात यूरिक अ‍ॅसिड नष्ट करेल ‘हे’ आंबट-गोड ड्रिंक

Pune Crime | भारती विद्यापीठ परिसरात रियल इस्टेट व्यावसायिकावर हल्ला, 9 जणांवर FIR

 

Related Posts