IMPIMP

Pune Crime | मंगळवार पेठेत तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून मारहाण, सराईत गुन्हेगारसह 7 जणांवर FIR

by nagesh
Chhatrapati Sambhajinagar Crime News | lodge owner and his son were brutally beaten up by mob for not allowing them to go to the toilet vaizapur

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | भांडणाचा (Dispute) राग मनात धरुन सराईत गुन्हेगाराने (Criminal) त्याच्या साथिदारांच्या मदतीने
एका तरुणाला बेदम मारहाण (Beating) करुन जखमी केले. हा प्रकार मंगळवार पेठेत (Mangalwar Peth) बुधवारी (दि.30 मार्च) दुपारी दीडच्या
सुमारास (Pune Crime) घडला आहे. पोलिसांनी (Pune Police) सात जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

निलेश विष्णु कांबळे Nilesh Vishnu Kamble (वय – 26 रा. 216 मंगळवार पेठ, पुणे) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने फरासखाना
पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी ओंकार मासाळ उर्फ हर्षद शेख (रा. मंगळवार पेठ), बाबू उर्फ मोहसिन शेख, भैय्या शिंदे (रा. कसबा पेठ), व्हल्या आणि इतर दोन ते तीन जणांवर गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे. ओंकार मासाळ हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांचे 29 मार्च रोजी भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरुन आरोपींनी फिर्यादी हा त्याच्या मित्राच्या खोलीत झोपलेला असताना रात्री झालेल्या भांडणावरुन फिर्यादीला मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या डोक्यात बिअरची बाटली (Beer Bottle) मारुन जखमी (Injured) केले. आरोपींनी लाकडी दांडके, लोखंडी कोयते घेऊन परिसरात दहशत निर्माण केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अभंग (API Abhang) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | FIR lodged against 7 persons including a criminals in mangalwar peth pune

 

हे देखील वाचा :

Pune PMC Water Supply Department | पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागानेही प्रथमच 100 कोटी उत्पन्नाचा टप्पा ओलांडत 121.68 कोटी रुपये मिळविले उत्पन्न

Lemon Drink | उन्हाळ्यात यूरिक अ‍ॅसिड नष्ट करेल ‘हे’ आंबट-गोड ड्रिंक

Pune Crime | भारती विद्यापीठ परिसरात रियल इस्टेट व्यावसायिकावर हल्ला, 9 जणांवर FIR

 

Related Posts