IMPIMP

दोनशे जणांची 7.14 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी ‘आदर्शनागरी’ च्या अध्यक्षा सुनीता नाईक यांना अटक

by omkar
Pune Crime News | two people arrested for extortion by kothrud police pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –फसवणूक (Fraud) प्रकरणात आदर्शनागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका व अध्यक्षा यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या पतसंस्थेने पावणे दोनशे नागरिकांची 7 कोटी 14 लाख 19 हजार रुपयांची फसवणूक केली असून त्यांना या प्रकरणात अटक केली आहे.

पुण्यातील देहुरोडमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार ! व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन सामुहिक बलात्कार

सुनीता राजेंद्र नाईक (रा. धनकवडी) असे अटक केलेल्या अध्यक्षाचे नाव आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 2020 मध्ये हा प्रकार घडला आहे. (Fraud)

धनकवडी भागात आदर्श नागरी सहकारी पतसंस्था आहे. या संस्थेचे लेखा परीक्षण करण्यात आले. यात पतसंस्थेच्या संचालक व इतरांनी अपहार करत ठेवी ठेवलेल्या रकमा काढून त्याचा परस्पर अपहार केला, असल्याचे दिसून आले होते.

यानंतर पुणे पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत होती. (Fraud) केली असल्याचे म्हंटले आहे. आतापर्यंत आलेल्या नागरिकांची ही नोंद असून, जवळपास 7 कोटी 19 लाख 14 हजार 339 रुपयांची फसवणूक (Fraud) झाली असल्याचे समोर आले आहे. या तपासात पोलिसांनी सुनीता यांना अटक केली आहे. सुनीता यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

Also Read:- 

जाणून घ्या 3 जूनचे राशिफळ

अ‍ॅलोपॅथीनंतरआता बाबा रामदेव यांचा ज्योतिषांवर निशाणा, म्हणाले…

‘राजकारणात काहीही घडू शकतं’ ! राज ठाकरेंच्या विधानावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचार्‍याचे तडकाफडकी निलंबन

‘राज-उद्धव’ Shivsena एकत्र येतील काय? राज यांचे मार्मिक उत्तर, म्हणाले….

मोदी सरकारची 6 कोटी नोकरदारांना मोठं गिफ्ट ! पुढील महिन्यात PF खात्यात येतील जास्त पैसे, जाणून घ्या

Coronavirus : ‘या’ स्थितीत असतो हार्ट अटॅकचा धोका, जाणून घ्या

जाणून घ्या 2 जून राशीफळ !

Related Posts