IMPIMP

Pune Minor Girl Rape Case | लग्नाचे आमिष दाखवून 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

by nagesh
Pune Crime | Father-in-law molested 11-year-old cousin

पिंपरी :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Minor Girl Rape Case | ‘आपण लग्न करणार आहोत, तु माझी बायको आहे’ असे बोलून लग्नाचे आमिष
(Lure of Marriage) दाखवत एका अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) बलात्कार (Rape) केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आली आहे.
शारीरिक संबंधातून (Physical Relationship) मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला. याबाबत पवन उर्फ गुरु कैलास ओव्हाळ (Pawan
aka Guru Kailas Oval) याच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station)  IPC 376, 376 (2) (एन) सह बालकांचे लैंगिक
अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा (FIR) दाखल (Pune Pimpri Crime) करण्यात आला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत पीडित मुलीच्या आईने (वय – 42) हिंजवडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.3) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पवन उर्फ गुरु ओव्हाळ (वय – 19 रा. थेरगाव, मुळ रा. बीड – Beed) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीवर सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) आर्म अ‍ॅक्ट चा  (Arm Act) गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात तो कारागृहात आहे. (Pune Minor Girl Rape Case)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. तिच्याशी जवळीक साधली. ‘आपण लग्न करणार आहोत, तु माझी बायको आहे’, असे बोलून त्याने मुलीसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. यातून अल्पवयीन मुलगी गरोदर (Pregnant) राहिली. तिला मुल होऊन त्याचा देखील मृत्यू झाला. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक एस. जे. गोडे (PSI S. J Gode) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Minor Girl Rape Case | Rape in minor girl 15 year old girl on the pretext of marriage

 

हे देखील वाचा :

Monsoon Weather Update | उष्णतेपासून आराम मिळण्याची शक्यता कमीच; हवामान खात्याचा इशारा

Pune Crime | मालाची वाहतूक केल्यानंतरही पैसे न देता की 63 लाखांची फसवणूक; पी पी बाफना कंपनीचे संचालक प्रफुल्ल बाफना, योगेश बाफनासह 5 जणांवर गुन्हा दाखल

Ajit Pawar | अजित पवारांचा गुन्हेगारांना कडक इशारा; म्हणाले – ‘तडीपार करूनही सुधारला नाही तर मोक्का लावू’

 

Related Posts