IMPIMP

Pune Minor Girl Rape Case | पुण्यातील धक्कादायक घटना ! अल्पवयीन युवतीवर डॉक्टरने केला बलात्कार

by nagesh
Pune Crime | Father-in-law molested 11-year-old cousin

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Minor Girl Rape Case | मणक्याच्या आजारावर उपचारासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीशी जवळीक साधून तिच्यावर डॉक्टरने (Doctor In Pune) बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Minor Girl Rape Case)

 

याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी डॉ. योगेश लक्ष्मण वाल्हे Dr. Yogesh Laxman Walhe (वय ४५, रा. अमोल एनक्लेव्ह कोटकर लेन, भाऊ पाटील रोड, औंध) याला अटक केली आहे. (Pune Minor Girl Rape Case)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याप्रकरणी शिवतीर्थनगर येथे राहणार्‍या एका १९ वर्षाच्या तरुणीने कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १६१/२२) दिली आहे. हा प्रकार १० नोव्हेबर २०१९ ते डिसेबर २०२० दरम्यान श्री अ‍ॅक्युपंक्चर पौड रोड व फिर्यादीच्या घरी घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या अल्पवयीन असताना मणक्याच्या आजारासाठी डॉ. वाल्हे याच्या क्लिनिकमध्ये गेल्या होत्या.
यावेळी तिच्या वयाचा गैरफायदा घेऊन डॉक्टरने तिच्याशी जवळीक साधत अंगाला स्पर्श करुन फिर्यादीला किस केले.
मणक्याच्या आजारावर उपचार करण्याच्या बहाण्याने क्लिनिकमध्ये तिच्या मर्जीविरुद्ध जबरदस्तीने शारीरीक संबंध केले.
तिचे नग्न अवस्थेमधील फोटो मोबाईलमध्ये काढले.
हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन शारीरीक संबंध केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक खेतमाळीस तपास करीत आहेत.

 

 

Web Title :-  Pune Minor Girl Rape Case | Shocking incident in Pune Doctor rapes minor girl in kothrud area

 

हे देखील वाचा :

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून लैगिंक अत्याचार; बँकेतून काढून घेतले 1 लाख रुपये, आधार कार्डचा वापर करुन काढले कर्ज

Pune Crime | हडपसरमध्ये पत्नीचा खून करुन मेव्हणीवर चाकूने केले वार

Pune Crime | शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर, पोलीस निरीक्षक जानकर, API मोहिते यांच्यासह २० जणांवर अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल

 

Related Posts