IMPIMP

Pune Crime News | दत्तवाडीमध्ये नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

by nagesh
Pune Crime News | A woman committed suicide by hanging herself after being threatened for demanding the loan back

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | लग्नामध्ये हुंडा दिला नाही तसेच ज्या भेट वस्तू दिल्या, त्या भीक मागून दिल्याचे सांगून सासरी होणार्‍या छळाला कंटाळून नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी (Pune Police) पतीला अटक केली आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत अल्ताफ सलिम अन्सारी (वय ४९, रा. कोथरुड) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७५/२३) दिली आहे. त्यानुसार शहानवाज कासिम शेख याला अटक (Arrest) केली आहे. राजमा कासिम शेख (रा. जनता वसाहत) हिच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. रुकय्या शहानवाज शेख (वय २१, रा. जनता वसाहत, पर्वती) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. हा प्रकार जनता वसाहतीत ३० मे २०२२ ते १८ मार्च २०२३ दरम्यान घडला. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी रुकय्या हिचा शहानवाज याच्याबरोबर गेल्या
वर्षी विवाह झाला होता. तेव्हापासून लग्नामध्ये हुंडा दिला नाही म्हणून छळ होत होता. ज्या भेट वस्तू दिल्या, त्या भीक मागून दिल्या असे म्हणून तिला सतत टोचून बोलले जात होते. सासरी होणार्‍या या छळाला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक सरोदे तपास करीत आहेत.

 

 

Web Title : Pune Pimpri Chinchwad Crime | Indecency in couple’s rickshaw, rickshaw puller killed out of anger; Incident in Dapodi

 

हे देखील वाचा :

Simpolo Ceramics | सिम्पोलो सिरॅमिक्सचे दालन आता पुण्यात; श्री चामुंडा स्टोन्समध्ये सिम्पोलो सिरॅमिक्सची श्रेणी उपलब्ध

Chhatrapati Sambhajinagar Crime News | शौचालयास जाऊ न दिल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये तुफान राडा; लॉज मालकाला बेदम मारहाण

Nashik Crime News | नाशिकमध्ये तोल जाऊन गिर्यारोहकाचा दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू

Leopard In Pune | वारजे माळवाडी परिसरातील न्यू अहिरे गावात शिरलेला बिबट्या तब्बल 2 तासांच्या प्रयत्नानंतर बेशुद्ध

 

Related Posts