IMPIMP

Pune Wakad Crime | पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून नराधमाकडून 17 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; पुण्याच्या वाकड परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime News | Stirring ! 22-year-old girl assaulted by leaving marijuana Ganja dust in her nose and mouth in kondhwa Pune rape case crime

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Wakad Crime | पाणी पिण्याच्या (Drinking Water) बहाण्याने घरात घुसून एका अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) अनोळखी व्यक्तीने बलात्कार (Rape In Pune) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार पुण्यातील वाकड (Pune Wakad Crime) परिसरात घडला आहे. पीडित मुलगी गरोदर (Pregnant) राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत पीडित तरुणीच्या आईने वाकड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी 25 वर्षीय अनोळखी व्यक्तीविरोधात IPC 376 सह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण (Pocso Act) अधिनियम 3 व 4 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रहाटणी परिसरात (Rahatani) फेब्रुवारी 2022 च्या पहिल्या आठवड्यात घडला आहे.(Pune Wakad Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 17 वर्षाची मुलगी घरात एकटी असताना, आरोपी पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसला.
आरोपीने पीडित तरुणीला जबरदस्तीने मिठी मारुन तिला जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिली.
तसेच तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. पीडित तरुणी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक गोडे (PSI Gode) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Wakad Crime | A 17 year old girl was raped by a man who enter into a house under the pretext of drinking water Incidents in the Wakad area of Pune

 

हे देखील वाचा :

Gunaratna Sadavarte | गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ ! कोर्टाने सुनावली ‘एवढ्या’ दिवसांची पोलीस कोठडी

Kishori Pednekar | ‘त्याचं म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान अन्…’;किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरेंवर निशाणा

Eknath Khadse | ‘जरा गृहमंत्रिपदाचा हिसका दाखवा, भाजपच्या 2 ते 4 नेत्यांना…”; नाथाभाऊंचा दिलीप वळसे-पाटलांना सल्ला (Video)

 

Related Posts