नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – नागपूरच्या आमदार निवासात चहाच्या कप बशा धुण्यासाठी सेवक शौचालयाचे पाणी वापरत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ट्वीटरवर एक…
आजच्या राजकारणाच्या बातम्या
-
-
ठाणेताज्यामहाराष्ट्रराजकीय
Jitendra Awhad | ‘हे सरकार आहे की विवाह नोंदणी कार्यालय?’; जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर घणाघात
by nageshठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन – लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत असलेल्या श्रद्धा वालकर या मुंबईतील तरुणीचा दिल्लीत दुर्देवी अंत झाला. त्यामुळे राज्य सरकार खडबडून जागे झाले आणि आंतरधर्मिय विवाह केलेल्या महिला, मुली…
-
ठाणेताज्यामहाराष्ट्रराजकीय
Jitendra Awhad | ‘शाईफेक करणार्यावर 307 चा गुन्हा योग्य नाही’ – जितेंद्र आव्हाड
by nageshठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन – शनिवारी (दि. 10) पिंपरी चिंचवड येथे एका कार्यक्रमातून निघत असताना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकात पाटील यांच्यावर एकाने शाई फेकली. त्यामुळे राज्यात वादाला सुरुवात झाली आहे. शाई…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Pankaja Munde | छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमानाच्या मुद्यावरून पंकजा मुंडे गोपिनाथ गडावर अर्धातास मौन पाळणार
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) सोमवारी गोपिनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त अर्धा तास मौन पाळणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासदंर्भात…
-
ताज्यापुणेराजकीय
Udayanraje Bhosale | शासकीय मंजुरीनंतर एकाच प्रकल्पाच्या श्रेयवादासाठी दोन राजेंमध्ये लढाई
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – सातारकरांना कास धरणातून पाणीपुरवठा करता यावा, यासाठी नवीन जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. या जलवाहिनी प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी प्राप्त होणार आहे. सुमारे १०२…
-
ताज्याराजकीयराष्ट्रीय
Basavaraj Bommai | बसवराज बोम्मई वाद उकरून काढत म्हणाले – ‘महाराष्ट्राच्या खासदारांनी अमित शहांची ….’
by nageshबंगळुरू : वृत्तसंस्था – महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेट घेत आहे आणि त्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) त्यात तेल ओतत आहेत. त्यांनी ट्विट करत पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचले आहे.…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Amol Mitkari | चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावर अमोल मिटकरी यांची प्रतिक्रया; म्हणाले – ‘चंद्रकांत पाटलांनी मंत्रिपदासाठी भीक…’
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनीही शाळा सुरू केल्या. त्यांना शाळा सुरू करण्यासाठी सरकारने अनुदान दिले नाही,…
-
ताज्याराजकीयराष्ट्रीय
Basavaraj Bommai | ‘महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही’ – बसवराज बोम्मई
by nageshबंगळुरू : वृत्तसंस्था – महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यावर बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांना विचारले असता,…
-
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरून हटविण्यासाठी भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील इतर खासदारांसह भोसले पंतप्रधानांना…
-
ठाणेताज्यामहाराष्ट्रराजकीय
Jitendra Awhad | ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या दृश्यावर जितेंद्र आव्हाडांचा आक्षेप; म्हणाले – “मराठी माणसाला येड्यात काढताहेत”
by nageshठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन – शिवाजी महाराजांचा चुकीची इतिहास दाखवला जात असल्याचे म्हणून महाराष्ट्रात दोन चित्रपटांवर मोठा वाद सुरू आहे. हर हर महादेव या चित्रपटाच्या दृश्यांवर आणि संवादांवर आक्षेप घेत…