नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संसदेत हिवाळी अधिवेशनाला आजपासून (बुधवार, दि. 07) सुरुवात झाली आहे. यावेळी विरोधकांकडे सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. त्यात महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाचा मुद्दा तापला आहे. महाराष्ट्रातील…
आजच्या राजकारणाच्या बातम्या
-
-
ताज्याराजकीयराष्ट्रीय
Basavaraj Bommai | आम्हाला सीमाभागात शांतता हवी आहे; पण… – बसवराज बोम्मई
by nageshबंगळुरू : वृत्तसंस्था – Basavaraj Bommai | महाराष्ट्रातून गेलेल्या 6 ट्रकवर कर्नाटकात कन्नड वेदिके रक्षणच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक आणि शाईफेक केली. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न नव्याने पेटला आहे. या घटनेचे पडसाद…
-
महाराष्ट्रमुंबईराजकीय
Supriya Sule | ‘महाराष्ट्र सरकार कर्नाटकपुढे दुर्बल’ – सुप्रिया सुळे
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – कर्नाटकातील बेळगाव हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्राच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उठले आहेत.…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Supriya Sule | ‘शरद पवारांनी लाठ्या खाल्ल्या; पण माघार नाही घेतली’ – सुप्रिया सुळे
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाने डोके वर काढले आहे. त्यामुळे दोनही राज्यात वाद सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील दोन मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील कर्नाटकला…
-
ताज्यामहाराष्ट्रराजकीयसातारा
ShivendraRaje Bhosale | उदयनराजे भोसलेंच्या आंदोलनामागे कोण?; काही राजकीय स्वार्थ… – शिवेंद्रराजे भोसले
by nageshसातारा :सरकारसत्ता ऑनलाईन – मागील काळात भाजपच्या अनेक मंडळींनी शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्ये केल्याने भाजप खासदार उदयनराजे भोसलेंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी त्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. पण,…
-
ठाणेताज्यामहाराष्ट्रराजकीय
Jitendra Awhad | ‘मुख्यमंत्र्यांच्या बाजूलाच उभा राहतो, म्हणजे पोलीस पाकीटमारीचा गुन्हा दाखल करतील’ – जितेंद्र आव्हाड
by nageshठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन- ठाणे महानगरपालिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काही योजनांचे शुभारंभ होणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनादेखील निमंत्रण पाठविण्यात आले आहे. पण त्यांनी…
-
ताज्यामहाराष्ट्रराजकीयरायगड
Udayanraje Bhosale | शिवाजी महाराजांचा अपमान करण्यापूर्वी लाजा कशा वाटत नाहीत?: उदयनराजे भोसले
by nageshरायगड : सरकारसत्ता ऑनलाईन – छत्रपती शिवाजी महाराजांचा भाजप नेत्यांनी केलेला अपमान हा सध्या कळीचा मुद्दा आहे. त्यांच्या विरोधात भाजप नेते, खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी रायगडावर एक सभा घेतली.…
-
ताज्यामहाराष्ट्रराजकीयसातारा
Udayanraje Bhosale | उदयनराजे भाजप सोडणार? उद्या निर्णय घेणार
by nageshसरकारसत्ता ऑनलाईन: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात भाजपेतर पक्षांचे एकमत आहे. ते म्हणजे त्यांना पदावरून हटवा, तर भाजप नेते त्यांना पाठीशी घालत आहेत. पण, भाजपचा एकमेव नेता म्हणजे खासदार उदयनराजे भोसले…
-
ठाणेताज्यामहाराष्ट्रराजकीय
Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना सवाल, म्हणाले – ‘तुम्ही इतिहासाचा चुथडा करणार आणि दोष राष्ट्रवादीला देणार का?’
by nageshठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन – गुरुवारी कुडाळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. शरद पवारांनी महाराष्ट्रात 1999…
-
ठाणेताज्यामहाराष्ट्रराजकीय
Jitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…
by nageshठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Jitendra Awhad | राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. राज्यात सध्या जातीपातीचे राजकारण सुरू आहे.…