पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | तडीपार (Tadipar) असताना पुणे शहरात घरफोडी (Burglary In Pune) करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांनी (Pune Police) बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी ही कारवाई (Pune…
घरफोडी
-
-
क्राईमताज्यापुणे
Pune Police MCOCA Action | खुनाचा प्रयत्न, घरफोडी करणाऱ्या अक्षयसिंग जुन्नी व त्याच्या इतर 3 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 51 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA
पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police MCOCA Action | धारदार शस्त्राने वार करुन परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या अक्षयसिंह जुन्नी व त्याच्या इतर तीन साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई…
-
क्राईमताज्यापुणे
Pune Crime News | घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक, 6 लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पुणे शहरात घरफोडीचे (Burglar Arrested) गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडील (Pune Police Crime Branch) युनिट दोनच्या पथकाने सापळा…
-
क्राईमताज्यापुणे
Pune Crime News | ऑनलाइन तीनपत्ती खेळण्यासाठी घरफोडी करणारा चतु:श्रृंगी पोलिसांकडून गजाआड, 27 लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | घरफोडी (Burglary) करणाऱ्या आरोपीला चतु:श्रृंगी पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीकडून 27 लाख 50 हजार रुपयांचे…
-
क्राईमताज्यापिंपरीपुणे
Pune Pimpri Chinchwad Crime News | धक्कादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ब्लेडने वार करुन मित्राचा केला खून, गुप्तांग कापून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकला
पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | मद्यपान करत असताना मित्राने शिवीगाळ (Abuse) केल्याने त्याचा ब्लेडने सपासप वार करुन खून (Murder) केला. त्यानंतर त्याचे गुप्तांग कापून…
-
ताज्यापिंपरीपुणे
Policeman Dies In Accident | पिंपरी-चिचंवड पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू
पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन – Policeman Dies In Accident | अपघातात गंभीर जखमी झालेल्या पिंपरी चिंचवड पोलीस दलातील (Pimpri Chinchwad Police) एका कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान सोमवारी (दि.14) मृत्यू (Policeman Dies In…
-
क्राईमताज्यापुणे
Pune Crime News | भारती विद्यापीठ पोलिसांकडून घरफोडी करणार्याला अटक, डान्सरच्या घरावर मारला होता डल्ला, पोलिसांकडून 12 लाखाचा ऐवज जप्त
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या (Bharti Vidyapeeth Police Station) हद्दीतील मांगडेवाडीतील (Mangdewadi) महावीर विहारमध्ये राहणार्या डान्सरच्या घरातील 13 लाख 10 हजाराचा ऐवज चोरून…
-
क्राईमताज्यापुणे
Pune Crime News | Wanawadi Police Station : पुणे – वानवडी पोलिसांकडून घरफोडी करणार्या दोघांना अटक
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पुणे शहर पोलिस (Pune City Police) दलातील वानवडी पोलिसांनी (Wanawadi Police Station) घरफोडी (Gharpohdi) करणार्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 2…
-
क्राईमताज्यापुणे
Pune Police Crime Branch News | पुणे पोलिस क्राईम ब्रँच न्यूज : ऑनलाइन जुगाराचा नादच खुळा ! गॅम्बलिंगच व्यसनापोटी घरफोडया करणार्यास अटक, 21 लाखाचा माल जप्त
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police Crime Branch News | ऑनलाइन बिंगो अॅपवर (Online Bingo App) जुगार खेळण्याचा (Gambling) नाद लागलेल्या एका सराईत गुन्हेगाराने घरफोडी (Gharphodi) चोर्या करून मिळालेली…
-
क्राईमताज्यापुणे
Pune Crime News | झोन – 2 मधील स्वारगेट, सहकारनगर, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 9 सराईत गुन्हेगार तडीपार
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पुणे पोलीस आयुक्तालयातील (Pune Police Commissionerate) परिमंडळ दोनच्या हद्दीतील स्वारगेट, सहकारनगर आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील 9 सराईत गुन्हेगारांना तडीपार (Tadipaar) करण्यात…