ताज्या मर्डर केसमध्ये ऑलिम्पिक मेडल विजेता सुशील कुमारचे नाव आले समोर, पोलिसांकडून कुस्तीपटूच्या घरावर छापा by nagesh May 6, 2021 May 6, 2021 नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये मागच्या मंगळवारी कुस्तीपटूंच्या दोन गटात हाणामारी झाली होती, ज्यामध्ये एका 23 वर्षांच्या कुस्तीपटूचा मृत्यू झाला. घटनेत ऑलिम्पिक मेडल विजेता कुस्तीपटू सुशील कुमारचे… 0 FacebookTwitterWhatsappTelegram