राजकीय राम मंदिर निधी संकलनावरून काँग्रेसकडून टीका, तर दुसरीकडे काँग्रेसच्याच मुख्यमंत्र्याने दिले 2 लाख by pranjalishirish March 9, 2021 March 9, 2021 लुधियाना : वृत्तसंस्था – अयोध्या Ayodhya येथे भव्य राम मंदिर उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी कोट्यवधींचा खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार, देशभरातून निधी संकलित करण्याची मोहीम सुरू केली जात आहे. त्यातच… 0 FacebookTwitterWhatsappTelegram