ठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन – लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत असलेल्या श्रद्धा वालकर या मुंबईतील तरुणीचा दिल्लीत दुर्देवी अंत झाला. त्यामुळे राज्य सरकार खडबडून जागे झाले आणि आंतरधर्मिय विवाह केलेल्या महिला, मुली…
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड
-
-
ठाणेताज्यामहाराष्ट्रराजकीय
Jitendra Awhad | ‘शाईफेक करणार्यावर 307 चा गुन्हा योग्य नाही’ – जितेंद्र आव्हाड
by nageshठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन – शनिवारी (दि. 10) पिंपरी चिंचवड येथे एका कार्यक्रमातून निघत असताना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकात पाटील यांच्यावर एकाने शाई फेकली. त्यामुळे राज्यात वादाला सुरुवात झाली आहे. शाई…
-
ठाणेताज्यामहाराष्ट्रराजकीय
Jitendra Awhad | ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या दृश्यावर जितेंद्र आव्हाडांचा आक्षेप; म्हणाले – “मराठी माणसाला येड्यात काढताहेत”
by nageshठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन – शिवाजी महाराजांचा चुकीची इतिहास दाखवला जात असल्याचे म्हणून महाराष्ट्रात दोन चित्रपटांवर मोठा वाद सुरू आहे. हर हर महादेव या चित्रपटाच्या दृश्यांवर आणि संवादांवर आक्षेप घेत…
-
ठाणेताज्यामहाराष्ट्रराजकीय
Jitendra Awhad | ‘मुख्यमंत्र्यांच्या बाजूलाच उभा राहतो, म्हणजे पोलीस पाकीटमारीचा गुन्हा दाखल करतील’ – जितेंद्र आव्हाड
by nageshठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन- ठाणे महानगरपालिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काही योजनांचे शुभारंभ होणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनादेखील निमंत्रण पाठविण्यात आले आहे. पण त्यांनी…
-
ठाणेताज्यामहाराष्ट्रराजकीय
Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना सवाल, म्हणाले – ‘तुम्ही इतिहासाचा चुथडा करणार आणि दोष राष्ट्रवादीला देणार का?’
by nageshठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन – गुरुवारी कुडाळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. शरद पवारांनी महाराष्ट्रात 1999…
-
ठाणेताज्यामहाराष्ट्रराजकीय
Jitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…
by nageshठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Jitendra Awhad | राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. राज्यात सध्या जातीपातीचे राजकारण सुरू आहे.…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
NCP MLA Jitendra Awhad | विनयभंगाच्या आरोपानंतर जितेंद्र आव्हाडांच्या मुलीची प्रतिक्रिया, म्हणाली- ‘महिलांच्या सुरक्षेसाठी कायदे बनले, मात्र…’
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांच्यावर एका महिलेने विनयभंगाची (Molestation) तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या तक्रारीवरुन जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांच्या…
-
ठाणेताज्यामहाराष्ट्रराजकीय
NCP MLA Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाड यांच्यासह 12 जणांना जामीन मंजूर; जाणून घ्या कोर्टात काय-काय झालं
by nageshठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन – हर हर महादेव चित्रपटाचा (Har Har Mahadev) शो बंद पाडत असताना मनसेच्या (MNS) कार्यकर्त्याला मारहाण (Beating) केल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad)…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
NCP MLA Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांना मोठा झटका, विवियाना मॉल मारहाण प्रकरणी न्यायालयीन कोठडी
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांना जामीन (Bail) मिळणार की तुरुंगात जावं लागणार यावर आज (शनिवार) न्यायालयात सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवादानंतर…