IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 83 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | Diagnosis of 188 new patients of Corona in the last 24 hours in Pune city find out other statistics

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनपुणे शहरामध्ये सोमवारी (दि.13) सायंकाळी चार वाजेपर्यंत शहरात 53 नवीन कोरोना बाधित (Pune Corona) रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत पुणे शहरात 5 लाख 07 हजार 728 पुणेकरांना कोरोनाची बाधा झाली आहे. आज शहरात 83 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 4 लाख 97 हजार 861 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. आज पुणे शहरात (Pune Corona) दैनंदिन रुग्णांच्या (New patient) संख्येत घट झाली असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

पुणे शहरामध्ये आजपर्यंत 37 लाख 57 हजार 903 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 5 लाख 07 हजार 728 जण कोरोना बाधित (Corona-infected patients) आढळून आले आहे. यापैकी 9109 जणांचा मृत्यू झाला असला तरी, यातील बहुतांश रुग्ण हे इतर आजारांनी ग्रस्त होते. सध्या शहरामध्ये सक्रिय (Active patient) रुग्णसंख्या 758 इतकी आहे.

 

महापालिकेच्या आरोग्य विभागाने (PMC Health Department) दिलेल्या माहितीनुसार,
सोमवारी (दि.13) 53 नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
आज विविध तपासणी केंद्रावर 4 हजार 486 संशयितांची तपासणी करण्यात आली आहे.
आज दिवसभरात शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
शहरामध्ये 80 गंभीर रुग्ण असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 44 इतकी आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

Web Title :- Pune Corona | In the last 24 hours in Pune city, 83 patients of Corona were discharged, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Pune Corona | राज्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत पुणे दुसऱ्या क्रमांकावर; जाणून घ्या सक्रिय रूग्णांची संख्या

Sara Ali Khan – Janhavi Kapoor | एपी ढिल्लनच्या गाण्यावर जान्हवी आणि साराचा डान्स

Kareena Kapoor-Amruta Arora | अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरोला कोरोनाची लागण

 

Related Posts