IMPIMP

Gold Price Today | सोने-चांदीच्या किमतीत बदल, जाणून घ्या आज किती स्वस्त मिळतेय 10 ग्राम सोने?

by nagesh
Gold Silver Price Today | gold rate price today on 25 november 2021 forecast outlook silver price rate today gold rate in india

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  Gold Price Today | मागील सत्रात मोठ्या घसरणीनंतर आज सोने आणि चांदीची किंमत (Gold price today) स्थिर आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा (Gold price on MCX) वायदा भाव थोडा जास्त 46,980 रू. प्रति 10 ग्रॅम होता तर चांदी वायदा घसरून (Silver) 64,658.00 रू. प्रति किलोग्रॅम झाला. मागील सत्रात, कमजोर जागतिक संकेत पाहता, सोने आणि चांदीत जवळपास 1% घसरण झाली होती. अमेरिकन डॉलरमध्ये मजबूती आणि अमेरिकन बाँड उत्पन्नातील तेजीचा परिणाम सोन्यावर झाला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

जागतिक बाजारात सोने 1,800 डॉलर प्रति औंसच्या महत्वपूर्ण स्तराच्या खाली होते, कारण मजबूत अमेरिकन डॉलर आणि उच्च बाँड उत्पन्नामुळे किमती धातूचे सेफ-हेवन अपील प्रभावित झाले. अमेरिकन डॉलर निर्देशांक एक आठवड्याचा उच्च स्तर 92.543 वर पोहचला. मागील सत्रात 1,791.90 पर्यंत घसरल्यानंतर आज हाजीर सोने 1,796.03 डॉलर प्रति औंसवर स्थिर राहीले.

 

 

24 कॅरेट सोन्याचा नवीन दर (Gold price today)

मुंबई –
मुंबईत आज सोन्याचा दर 22 कॅरेटचा 46,410 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

दिल्ली –
दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा दर 46,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चेन्नई –
चेन्नईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 44,740 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

कोलकाता –
कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 46,850 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

बेंगळुरू –
बेंगळुरुमध्ये 22 कॅरेटच्या सोन्याचा दर 44,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

 

Web Title : Gold Price Today | Changes in gold and silver prices, find out how cheap 10 grams of gold is today

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘तुझ्यामुळे माझी जिंदगी बरबाद झाली तुझा गेमच करतो’ ! मारहाण होत असताना मदत न केल्याने तरुणाच्या खुनाचा प्रयत्न

Save Money | कमी कमाईत सुद्धा कशी करावी पैशांची मोठी बचत, जाणून घ्या 10 चांगल्या आणि सोप्या पद्धती

Aruna Bhatia Death | अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन, अभिनेता म्हणाला – ’आज मी असह्य वेदनांमध्ये आहे…’

 

Related Posts