IMPIMP

Google Search | पुरुष Google वर सर्वाधिक सर्च करतात ‘या’ 5 गोष्टी; संशोधनातून माहिती समोर

by nagesh
Google Latest Security Update | google security update google 2 step verification google chrome marathi news policenama

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Google Search | जगातील कोणतेही अद्ययावत माहिती आपण एका क्लिकवर गुगलवरून घेऊ शकतो. यामुळे अनेक लोक Google Search शी जोडले आहेत. अनेक काम Google Search वरून करू शकतो. मागील दीड वर्ष झाली कोरोनामुळे टाळेबंदी लागली. या कालावधीत इंटरनेटचे (Internet) प्रमाण अधिक वाढलं आहे. त्यामुळे लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सर्वच इंटरनेटचा वापर करताना दिसत आहे. दरम्यान सध्या एक नवीनच माहिती समोर आली आहे. गुगलच्या या सर्चबाबतच frommars.com कडून एक संशोधन करण्यात आलं आहे. या संशोधनामध्ये पुरुष गुगलवर सर्वाधिक काय सर्च करत असतात हे यासंदर्भात एक माहिती समोर आली आहे. तर, पुरुषांबाबत पाच गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

Google वर पुरुषांनी सर्वाधिक सर्च केलेल्या पाच गोष्टी – (वर्षभरात केलेलं सर्च)

> 68,600 पुरुषांनी  – वर्षभरात गुगलवर कमजोर इरेक्शन (Weak Erection) नपुसंकतेची निशाणी आहे का? किंवा हे नपुसंक तर नाही ना?

> 68,400 पुरुषांनी  – शेव्हिंग केल्याने दाढीचे केस अधिक प्रमाणात वाढतात का?

> 61,200 पुरुषांनी  – पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो का?

> 52,100 पुरुषांनी  – टोपी घातल्याने अथवा केस वाढवल्याने पुरुषांचे केस गळतात?

>  51000 पुरुषांनी  – प्रोटीन वर्कआउटनंतर लगेच घ्यावं की नाही, अथवा कोणतं प्रोटीन खावं?

 

दरम्यान, पुरुषांमध्ये कमजोर इरेक्शनमुळे  (Weak Erection) नपुसंकता येणं हा समज चुकीचा आहे. अशाप्रकारची समस्या जेष्ठांमध्ये सामान्य आहे. त्याचबरोबर मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब सारख्या कारणामुळेही ही समस्या येऊ शकते. अशात पुरुषांनी जीवनात काही बदल केल्यास, या समस्येपासून दूर राहता येऊ शकणार आहे. दरम्यान, शेव्हिंगमुळे दाढीचे केस आणखी वाढत असण्याबद्दल कोणतेही पुरावे नसल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. जास्त प्रमाणात औषधांच्या सेवनानेही असं होऊ शकत असल्याचा अंदाज आहे.

 

तसेच,  पुरुषांमध्ये महिलांप्रमाणे नाही, मात्र, त्यांनाही ब्रेस्ट कॅन्सर (Breast cancer) होऊ शकतो. हा पुरुषांमध्ये होणाऱ्या इतर कॅन्सरच्या तुलनेत अतिशय वेगळा असतो. साठ वर्षांनंतर पुरुषांना ही समस्या होऊ शकते. असं तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.

 

Web Title : google search what men searched on google these 5 things men most searched

 

हे देखील वाचा :

Paytm Jobs 2021 | खुशखबर ! Paytm 35 हजार रूपये पगारावर देणार 20 हजार अंडर ग्रॅज्युएट्सना नोकरी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Pune Crime | ‘कलेक्टर’ बनून ‘अनिता’नं घातला अनेकांना ‘गंडा’, पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला एजंट गजाआड

Jayant Patil | अस्वस्थ वाटू लागल्यानं जयंत पाटलांनी कॅबिनेटची बैठक अर्धवट सोडली, ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

 

Related Posts