IMPIMP

BSNL चा 75 रुपयांचा शानदार प्लॅन लाँच, 30 दिवसांची मिळणार व्हॅलिडिटी, जाणून घ्या डिटेल्स…

by nagesh
BSNL | bsnl has removed its super affordable broadband plans offer from 1 january

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने ग्राहकांसाठी एक आकर्षक प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे
यात 30 दिवसांची व्हॅलिडिटी फक्त 75 रुपयांमध्ये मिळते. शिवाय, लोकल आणि इंटरनॅशनलसाठी 200 मिनिटांचे व्हॉइस कॉलिंग आहे. तसेच,
बीएसएनएल आणखी एका प्लॅनमध्ये 75 जीबी डेटा देत आहे. या प्लॅनबाबत जाणून घेवूया. (BSNL)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

BSNL 75 रुपयांचा प्लॅन

 

बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये डेटा, कॉलिंग आणि इतर बेनिफिट्स आहेत. यात 30 दिवसांची व्हॅलिडिटी असून व्हॉईस कॉलिंगसाठी 200 मिनिटे आणि 2 जीबी डेटा मिळतो. मोफत कॉलरट्यूनची सुविधा आहे.

 

 

BSNL 75 जीबी डेटा प्लॅन

बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये युजर्सना दरमहा 75 जीबी डेटा दिला जातो. या प्लॅनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात 300 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.

या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसह यूजर्सना दररोज 100 एसएमएस मोफत मिळतात.
तसेच, युजर्सना दर महिन्याला 75 जीबी डेटा मिळतो. डेटा आधीच संपला, तर इंटरनेटचा वेग 40 केबीपीएस होतो.
महत्वाचे म्हणजे यामध्ये 60 दिवसांसाठी 75 जीबी डेटा मिळणार आहे. यानंतर युजर्सना अन्य प्लॅनने रिचार्ज करावे लागेल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- BSNL | bsnl launches rs 75 very good plan will get 30 days validity know details

 

हे देखील वाचा :

Anna Hajare on Shinde-Fadnavis Govt. | सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री : शिंदे फडणवीस सरकारने असा निर्णय घेतल्यास पुन्हा आंदोलन, अण्णा हजारे यांचा इशारा

Dasara Melava 2022 | शिंदे गट हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात जाणार!

Pune PMC News | मागील 2 वर्षांत 24 तास पाणी पुरवठा योजनेसाठी सर्वाधीक खोदाई करणार्‍या एल ऍन्ड टी (L&T) कंपनीला पुणे महापालिका प्रशासनाचे अभय?

NCP And Shivsena On Shrikant Eknath Shinde | एक तर हे सरकारच बेकायदा, त्यात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अजून एक बेकायदा माणूस! शिवसेना, राष्ट्रवादी आणि रिपाईकडून टीका

Pune Crime | चित्रपट निर्मितीसाठी पुण्यात सुरु केली वित्तिय संस्था, कर्ज मंजुरीच्या आमिषाने 100 ते 150 जणांना फसवणारी बंटी-बबलीची जोडी पुणे पोलिसांच्या जाळ्यात

 

Related Posts