IMPIMP

Android Phone | सावधान ! 27 सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोनमध्ये Gmail, YouTube आणि Google सुद्धा नाही चालणार

by nagesh
Android Phone | this android smartphone users will not use google gmail youtube google is ending support to this old android version check details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अँड्रॉईड फोन (Android phone) वापरकर्त्यासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. Google 2.3.7 अथवा त्याहून कमी वर्जनवर Android स्मार्टफोनवर साइन-इन (Sign-in) सपोर्ट करणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. हे बदल आता 27 सप्टेंबरपासून लागू करण्यात येणार आहे. तसेच, जुन्या Android SmartPhone वापरकर्त्याला सप्टेंबरनंतर गुगल अ‍ॅप्स (Google Apps) चालू ठेवण्यासाठी कमीत-कमी Android 3.0 हनीकॉम्ब मध्ये अपडेट करण्याचं संगितलं आहे. आपल्या अहवालामध्ये 9 to 5 Google हे वापरकर्त्यांना सेंड केलेला ईमेलचा एक स्क्रिनशॉट शेअर केलाय. तर Google हे बदल वापरकर्त्याच्या अकाउंट सुरक्षा आणि डेटा सुरक्षेसाठी करण्यात आलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

सध्या या वापरकर्त्याची संख्या अगदी कमी आहे. दरम्यान, 27 सप्टेंबरपासून Android Version गुगल अ‍ॅप्समध्ये साइन-इन करण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा त्यांना ‘username error’ अथवा ‘password error’ दिसणार आहे. तसेच, Google अ‍ॅप्समध्ये साइन-इन (Sign-in) करण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा त्यांना ‘username error’ अथवा ‘password error’ दिसणार आहे. हा ईमेल (Email) अजूनही अतिशय जुनं Android Version, सॉफ्टवेअर वर्जन वापरणाऱ्या वापरकर्त्याला सेंड करण्यात आला आहे. तसेच, अशा वापरकर्त्याला सेंड केलं आहे. अशा वापरकर्त्याला सॉफ्टवेअर अपडेट (Software update) करण्यासाठी किंवा फोन स्वीच करण्यासाठी माहिती दिली आहे.

 

 

27 सप्टेंबरनंतर जुनं Android Version वापरणारे वापरकर्ते जीमेल, यूट्यूब (YouTube) आणि मॅप्ससारखे गुगल (Google) प्रोडक्ट आणि सर्विसेज वापरू शकत नाहीत.
या सर्विसेजमध्ये (In services) साइन-इन करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना एरर येईल.
युजर्सने याच Android Version वर नवीन गुगल खातं बनवण्याचा किंवा फोन फॅक्टरी रिसेट करुन साइन-इन करण्याचा प्रयत्न केल्यासही फोन स्क्रिनवर एरर दिसेल.
नवीन पासवर्ड केल्यासही एरर येईल. त्यामुळे अतिशय जुनं 2.3.7 अथवा त्याहून कमी वर्जनवर चालणाऱ्या अँड्रॉईड फोनला स्वीच करणंच फायद्याचं ठरेल.
अशी माहिती त्याच्या अहवालानुसार आली आहे.

 

 

Web Title : Android Phone | this android smartphone users will not use google gmail youtube google is ending support to this old android version check details

 

हे देखील वाचा :

GST Restrictions Relaxations | करदात्यांना दिलासा ! जुलैमध्ये 1.16 लाख कोटी जीएसटी संकलन; करदात्यांना सीएच्या प्रमाणपत्राची गरज नाही?

Shivsena | शिवसेनेची सामनातून भाजपवर टीका; ‘राज्यात भाजपचा ‘अंतकाळ’ जवळ आलाय’

Pune Rural Police | पुणे- सातारा महामार्गावर पट्टेरी वाघाची कातडी विक्री करणारी टोळी गजाआड

SBI ग्राहकांनी लक्ष द्यावे ! खात्यात कमी बॅलन्स पडणार महागात, ATM वर व्यवहार फेल झाला तर लागेल ‘पेनल्टी’; ‘या’ पध्दतीनं टाळा

 

Related Posts