IMPIMP

Air India चे खासगकीकरण ! Tata लिलाव जिंकल्याच्या बातम्या, परंतु सरकारने नाकारले

by nagesh
Air India Deal | air india deal tata group wins air india bid says dipam sec tuhin kant pandey

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Air India बाबत मोठी बातमी आहे. सरकारी कंपनी एअर इंडिया (Air India) टाटांनी खरेदी केली आहे. न्यूज एजन्सी ब्लूमबर्ग (Bloomberg) च्या वृत्तानुसार, Air India साठी पॅनलने टाटा ग्रुपला निवडले आहे. मंत्र्यांच्या एका गटाने टाटा ग्रुपच्या (TATA Group) टेक ओव्हर प्रस्तावाला सहमती दिली आहे. आगामी काळात लवकरच सरकार ही घोषणा करू शकते. मात्र, सध्या याबाबत सरकारचे वेगळे वक्तव्य समोर आले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

एअर इंडिया निर्गुंतवणुक (Air India Disinvestment) बाबत डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक असेट मॅनेजमेंट (DIPAM) ने माध्यमांतील बातम्या नाकारल्या आहेत.
DIPAM ने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, एयर इंडिया निर्गुंतवणूक प्रकरणात भारत सरकारने लिलावासाठी बोलीला संमती दिल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत.
याबाबत जेव्हा सरकार निर्णय घेईल तेव्हा मीडियाला माहिती देण्यात येईल.

दरम्यान, माहितीनुसार मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल अ‍ॅव्हिएशन, डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक असेट मॅनेजमेंट आणि डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल अ‍ॅव्हिएशनच्या अधिकार्‍यांनी टाटा ग्रुपचे प्रतिनिधी आणि स्पाईसजेटचे चेयरमन अजय सिंह यांची भेट घेतली.
ब्लूमबर्गने म्हटले की, टाटा सन्सने राष्ट्रीय कंपनी एअर इंडियाची बोली जिंकली आहे.
जेआरडी टाटा यांनी 1932 मध्ये टाटा एयरलाईन्सची स्थापना केली होती.

सरकारचा हेतू डिसेंबर 2021 पर्यंत एअर इंडिया ची डील पूर्ण करायची आहे.
सरकरला आपले निर्गुंतवणुकीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी ही डील लवकरात लवकर पूर्ण करायची आहे.
यासोबतच याच आर्थिक वर्षात सरकार LIC मधील सुद्धा आपला उर्वरित हिस्सा विकू शकते.

 

Web Title : Air India | tata sons wins bid for air india report check details

 

हे देखील वाचा :

Multibagger stock | 11.90 रुपयांच्या शेयरने गुंतवणुकदारांना केले मालामाल ! 1 लाखाचे झाले 80 लाख, तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

Kolhapur Crime | … म्हणून वडिलानं पोटच्या 5 वर्षाच्या मुलाला फेकलं पंचगंगा नदीत; इचलकंरजीतील धक्कादायक प्रकार

Gold Silver Price Today | ऑक्टोबरच्या सुरुवातीलाही सोन्या-चांदीचे दर उतरले; जाणून घ्या

 

Related Posts