IMPIMP

LIC Jeevan Shanti Yojana | एलआयसीची ‘ही’ पॉलिसी आयुष्यभर करून देईल कमाई, जाणून घ्या कशाप्रकारे मिळतील फायदे

by nagesh
LIC Jeevan Labh Scheme | insurance get rs 54 lakh in 25 years with death benefit in lic jeevan labh scheme

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  LIC Jeevan Shanti Yojana | एलआयसी जीवन शांती योजना (LIC Jeevan Shanti Yojana) सिंगल प्रीमियम (single premium) योजना आहे, ज्यामध्ये पॉलिसीधारकाकडे तात्काळ किंवा स्थगित एन्युटी (immediate or deferred annuity) निवडण्याचा पर्याय असतो. पॉलिसीच्या सुरुवातीला तात्काळ आणि डेफर्ड एन्युटी दोन्हीसाठी वार्षिक दरांची गॅरंटी दिली जाते आणि एन्युटीज पॉलिसी होल्डर (policyholder) च्या संपूर्ण जीवनकाळात दिली जाते.

 

ऑनलाइनसुद्धा खरेदी करू शकता

हा प्लान ऑफलाईनसह ऑनलाइनसुद्धा खरेदी केला जाऊ शकतो. प्लान ऑनलाइन खरेदी करण्यासाठी एलआयसीची वेबसाइट http://www.licindia.in वर लॉग-इन करा.

 

कशाप्रकारचे मिळतात फायदे

एकरकमी गुंतवणूक करा आणि जीवनभर उत्पन्नाची गॅरंटी मिळवा.

गरज आणि परिस्थितीनुसार नऊ वेगवेगळ्या एन्युटी निवडण्याचा पर्याय मिळतो.

इमिजिएट आणि डेफर्ड दोन्ही प्रकारची एन्युटी निवडण्याचा पर्याय आहे.

पॉलिसीची सुरुवातीपासून एन्युटी रेट्सची गॅरंटी आहे.

ही पॉलिसी स्वताचे जीवन किंवा आजी-आजोबा, आई-वडिल, मुले, नातवंडे, जोडीदार किंवा भाऊ-बहिणीसोबत संयुक्त जीवनाच्या प्रकारे घेतली जाऊ शकते.

पॉलिसीचे एक वर्षपूर्ण झाल्यानंतर लोनची सुविधा उपलब्ध होते.

पॉलिसी पूर्ण होण्याच्या तीन महिन्यानंतर कोणत्याही वेळी पॉलिसी सरेंडर केली जाऊ शकते.

दिव्यांग अवलंबित (दिव्यांग) जीवनाच्या लाभासाठी योजना घेण्याचा ऑपशन मिळतो.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

फ्री लुक पीरियड

जर पॉलिसीधारक पॉलिसीच्या नियम आणि अटींवर संतुष्ट नसेल तर पॉलिसी प्राप्त होण्याच्या तारखेपासून 15 दिवसांच्या (ही पॉलिसी ऑनलाइन खरेदी गेली त्या दिवसापासून) आत पॉलिसी कॉर्पोरेशनला परत केली जाऊ शकते.

ज्यानंतर महामंडळ पॉलिसी रद्द करेल आणि स्टँप शुल्क आणि पेमेंट केलेली एन्युटी, जर कुणी असेल, त्यासाठी शुल्कात कपातीनंतर भरलेले खरेदी मूल्य परत करेल. मात्र, जर पॉलिसी क्यूआरओपीएसच्या रूपात खरेदी केली असेल, तर रद्द केल्यानंतर प्राप्त उत्पन्न केवळ तो फंड हाऊसमध्ये परत ट्रान्सफर केला जाईल, जिथून पैसे प्राप्त झाले होते.

 

पॉलिसी सरेंडर

पॉलिसी पूर्ण होण्याच्या तीन महिन्यानंतर (म्हणजे पॉलिसी जारी होण्याच्या तारखेपासून 3 महिने) किंवा फ्री-लुक कालावधी समाप्तीनंतर, जे सुद्ध नंतर असेल, तर पॉलिसी कधीही सरेंडर केली जाऊ शकते.

 

Web Title : LIC Jeevan Shanti Yojana | lics jeevan shanti policy offers lifelong income benefits and more

 

हे देखील वाचा :

Ambajogai Sugar Factory | भाजपचे रमेश आडसकर यांच्याकडून कारखान्याच्या 25 एकर जमिनीची विक्री; जाणून घ्या प्रकरण

Jalgaon Crime | अनैतिक संबंधातून महिलेचा निर्घृण खून

Ajit Pawar | सण-उत्सव साधेपणाने साजरा करावेत

Pune News | मतदार कमी असणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये निवडणूका घेण्याचा निर्णय – अजित पवार

 

Related Posts