IMPIMP

Tata Group Stock | भारताला मिळाली एक खुशखबर ! ज्यामुळे आता टाटा ग्रुपचा ‘हा’ शेयर पोहचणार रू. 3,000 पर्यंत, एक्सपर्ट बुलिश

by nagesh
Tata Group Stock | tata group stock titan to buy expert bullish after india uae free trade agreement

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाTata Group Stock | शुक्रवारी भारत-  यूएई व्यापार करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर भारतीय रत्न आणि आभूषण क्षेत्रात (Indian Gems And Jewellery Sector) उत्साहाचे वातावरण आहे. India – UAE दरम्यान मुक्त व्यापार करारानंतर आता रत्न आणि दागिन्यांचा व्यवसाय वाढेल, लाखो नवीन रोजगार निर्माण होतील. त्याचबरोबर बाजारातील जाणकारांच्या मते येत्या काही दिवसांत कंपनीच्या शेअरमध्येही वाढ होऊ शकते. (Tata Group Stock)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

UAE ने रत्न आणि दागिन्यांवर भारतीय निर्यातीवरील आयात शुल्क 5 टक्क्यांवरून शून्यावर आणले आहे. याचा अर्थ देशांतर्गत दागिने क्षेत्राला यूएईच्या बाजारपेठेत शुल्कमुक्त प्रवेश मिळेल, ज्यामुळे निर्यातीला मोठी चालना मिळेल.

 

शेअर रू. 3,000 पर्यंत पोहोचू शकतो
शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, या करारानंतर टाटा समूहा (Tata group) च्या टायटन कंपनीसह संघटित रत्न आणि दागिने कंपन्यांच्या निर्यात व्यवसायाला चालना (Titan stock) मिळणार आहे. तज्ज्ञांच्या मते, टायटनची निर्यात मर्यादित असली तरी व्हॉल्यूममुळे कंपनीला नक्कीच फायदा होईल. (Tata Group Stock)

 

टाटा समूहाच्या या स्टॉकमध्ये गुंतवणूकदार रू. 2300 ते रू. 2450 च्या रेंजमध्ये खरेदी करू शकतात. हा स्टॉक एका वर्षात रू. 3,000 पर्यंत पोहोचू शकतो. आज कंपनीचे शेअर्स एनएसई वर रु. 2,415.30 वर व्यवहार करत आहेत. टायटनचा हा शेअर बाजारातील बिग बुल राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचा आवडता स्टॉक आहे आणि झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्येही त्याचा समावेश आहे. (Rakesh Jhunjhunwala Portfolio Stock)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

काय म्हणतात शेअर बाजार तज्ञ ?
GCL सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रवी सिंघल म्हणाले, भारत आणि UAE मधील या TRQ करारामुळे भारतीय रत्ने आणि दागिन्यांची निर्यात वाढण्यास मदत होईल आणि संघटित कंपन्यांना फायदा होईल. टायटन कंपनी, राजेश एक्सपार्ट आणि वैभव ग्लोबल या काही सूचीबद्ध कंपन्या आहेत. भारत – यूएई करारामुळे टायटनच्या शेअरच्या किमतीत वाढ होऊ शकते.

 

Web Title :- Tata Group Stock | tata group stock titan to buy expert bullish after india uae free trade agreement

 

हे देखील वाचा :

Sharvari Wagh Hot Photos | कतरिना कैफच्या वहिनीनं घातले इतके पातळ कपडे, लाईट पडताच दिसले सगळे अंतरवस्त्र; फोटो व्हायरल

Pune Railway Station Platform Ticket | पुणे रेल्वे स्थानकावर विना प्लॅटफॉर्म तिकीट आढळला, तर होईल वीसपट दंड

Medha Patkar-Bill Gates | ‘कोरोना वुहानच्या ज्या लॅबमधून निघाला त्याचा मालक बिल गेट्स’ – मेधा पाटकर

 

Related Posts