IMPIMP

Tokyo Olympics 2020 | मीराबाई चानूला मिळू शकतं सिल्व्हरच्या बदल्यात गोल्ड मेडल ! जाणून घ्या का आणि कसे

by nagesh
tokyo olympics 2020 mirabai chanu may get gold medal instead of silver know why and how

टोकियो : वृत्तसंस्था –  टोकियो ऑलम्पिक (Tokyo Olympics 2020) मध्ये गोल्ड मेडल जिंकणारी चीन (China) ची वेटलिफ्टर झिहुई हो (Zhihui Hou) ची शनिवारी डोपिंग टेस्ट केली जाईल आणि जर ती टेस्टमध्ये फेल झाली तर भारताची मीराबाई चानू (Mirabai Chanu) चे मेडल अप्रगेड होऊ शकते, म्हणजे गोल्ड मेडलने सन्मानित केले जाईल. या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांनी ANI ला सांगितले की, त्यांना टोकियोमध्ये (Tokyo Olympics 2020) राहण्यास सांगण्यात आले आहे आणि टेस्ट केली जाईल. टेस्ट आवश्य होणार आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

चीनच्या झिहुई होउ ने शनिवारी एकुण 210 किलोग्रॅमसह सुवर्ण पदक (Gold Medal) जिंकले होते आणि एक नवीन ऑलंपिक रेकॉर्ड बनवला होता.
नियम असे सांगतात की,
जर कुणी अ‍ॅथलीट डोपिंग टेस्टमध्ये फेल झाला तर सिल्व्हर जिंकणार्‍या अ‍ॅथलीटला गोल्डने सन्मानित केले जाईल.

 

 

मात्र, या प्रकरणावर वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सी (WADA) कडून कोणतेही अधिकृत दुजोरा
किंवा वक्तव्य आलेले नाही. स्पर्धेनंतर त्यामध्ये भाग घेणार्‍या खेळाडूंची नेहमीच डोपिंग टेस्ट केली जाते.

 

 

मीराबाई चानूने शनिवारी टोकियो इंटरनॅशनल फोरममध्ये महिलांच्या 49 किलोग्रॅम कॅटेगरीत रजत पदक
(Silver Medal) जिंकून भारताला टोकिओ ऑलम्पिकमध्ये पहिले पदक दिले.

 

 

स्पर्धेत आपल्या चार यशस्वी स्पर्धेत आपल्या चार यशस्वी प्रयत्नांच्या दरम्यान चानू ने एकुण 202 किलोग्रॅम
(स्नॅचमध्ये 87 किलोग्रॅम आणि क्लीन अँड जर्कमध्ये 115 किलोग्रॅम) वजन उचलले होते.

 

 

Web Title :- tokyo olympics 2020 mirabai chanu may get gold medal instead of silver know why and how

 

हे देखील वाचा :

Konkan Railway Recruitment 2021 | कोकण रेल्वेत सिव्हिल इंजिनीअर्ससाठी मोठी भरती; आजच करा अर्ज

Ratnagiri News | सॅल्यूट ! डेपो व्यपस्थापकांनी 7.5 लाखांची रोकड घेऊन ST च्या टपावर काढले तब्बल 10 तास

New Rules Salary | 1 ऑगस्टपासून सॅलरी संबंधीचे बदलतील ‘हे’ नियम, आता सुट्टीच्या दिवशी सुद्धा अकाऊंटमध्ये येईल पगार

 

Related Posts