IMPIMP

New Rules Salary | 1 ऑगस्टपासून सॅलरी संबंधीचे बदलतील ‘हे’ नियम, आता सुट्टीच्या दिवशी सुद्धा अकाऊंटमध्ये येईल पगार

by nagesh
RBI FD Rules Changed | fd new rules rbi changed the rules regarding fixed deposits you should know see details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) घोषणा केली आहे की बल्क पेमेंट सिस्टम नॅशनल ऑटोमेटेड क्लियरिंग हाऊस (NACH) 1 ऑगस्ट 2021 पासून आठवड्याच्या सर्व दिवसात उपलब्ध (New Rules Salary) होईल. आतापर्यंत ही सुविधा आठवड्या कामकाजाच्या दिवशीच उपलब्ध होती, परंतु आता ती सातही दिवस उपलब्ध (New Rules Salary) राहील. या पेमेंट सिस्टमचा वापर विशेषप्रकारे पेन्शन, सबसिडी, वेतन इत्यादी सारख्या आवश्यक ट्रान्सफरसाठी केला जातो. RBI ने म्हटले की, 1 ऑगस्टपासून आठवड्याच्या सर्व सातही दिवशी याचा वापर केला जाऊ शकतो. ही बल्क पेमेंट सिस्टम सुविधा NACH द्वारे केली जाते.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

विकेंडला सुद्धा मिळेल सॅलरी

2021 पासून रविवार किंवा इतर बँक हॉलिडे असला तरीसुद्धा तुमची सॅलरी, पेन्शन, डिव्हिंडंट
आणि इंटरेस्टचे पेमेंट थांबणार नाही, म्हणजे ठरलेल्या तारखेला सॅलरी आणि पेन्शन मिळेल.

– कारण, रिझर्व्ह बँकेने (RBI) घोषणा केली आहे की, नॅशनल ऑटोमेटेड क्लियरिंग हाऊस
(National Automated Clearing House- NACH) आठवड्याच्या सातही दिवस उपलब्ध होईल.

– एनएसीएचद्वारे संचालित NACHच्या माध्यमातून बल्क पेमेंट जसे की सॅलरी, पेन्श, व्याज, डिव्हिडंट इत्यादी पेमेंट होते.

– 1 ऑगस्टपासून ही सुविधा 7 दिवस 24 तास मिळेल.

 

 

सिलेंडरच्या नवीन किंमती होतील जारी

1 ऑगस्टपासून एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल होईल. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला घरगुती गॅस आणि कमर्शियल सिलेंडरच्या नवीन किंमती ठरवल्या जातात.

 

Web Title : new rules salary rbi new rules salary pension and emi payment rules to change from august 1 know the details

 

हे देखील वाचा :

Fake website | बनावट ‘website’ कशी ओळखणार?, मुंबई पोलिसांनी दिले 4 महत्त्वाचे पॉइंट, जाणून घ्या

Mumbai News | महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांचं कोरोनाने निधन

Corona Tablet Vaccine | इंजेक्शन ऐवजी टॅबलेटने व्हॅक्सीन देण्याची तयारी, ठरणार का गेम चेंजर?

 

Related Posts