IMPIMP

Buldhana Crime | तरुणीचा मृतदेह आढळल्याने खामगाव परिसरात खळबळ

by nagesh
Buldhana Crime News | 26 years old girl found dead after falling from moving train

बुलडाणा : सरकारसत्ता ऑनलाईन – बुलढाण्यातील (Buldhana Crime) खामगाव तालुक्यातील शिरला मन नदीत मंगळवारी एका २३ वर्षीय तरुणीचे प्रेत आढळून आले आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृतदेह बस स्थानकाजवळ (Buldhana Crime) असलेल्या पुलाखाली आढळून आला.

 

या महिलेचा खून की आत्महत्या (Murder, Suicide) याबाबत चर्चा होत आहे. हिवरखेड पोलीस घटनास्थळी (Hivarkhed Police) दाखल झाले असून त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे. खामगावपासून सुमारे १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरला मन धरणामध्ये (Shirla Man) एका अनोळखी महिलेचा मृतदेह (Deadbody) आढळून असून तिची औढणी पुलावर पडल्याचे दिसून आले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

एखाद्या वेळेस तिच्या ओळखीतल्या कोणीतरी तिचा खून करून तिचा मृतदेह पाण्यात फेकून दिला आहे,
असा संशय व्यक्त केला जातोय. पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणि तपासणी पथक श्वानासह घटना ठिकाणी आले आहेत.
घटनेची गांभीर्य लक्षात घेता विभागाचे पोलीस अधिकारी अमोल कोळी (Amol Koli) घटनास्थळी दाखल झाले आहे.
तर घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. (Buldhana Crime)

 

Web Title :- Buldhana Crime | crime news 23 year old girl found in shirla mana river in khamgaon taluka suspicion of trace

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | महिला पोलिसाला मारहाण करुन विनयभंग, आळंदी मधील घटना

Kartik Aaryan | कार्तिकने ‘दृश्यम 2’ आणि ‘भूल भुलैय्या 2’ यांच्यातील कनेक्शनबाबत केला मोठा खुलासा

Pune Crime | मुंढव्यातील हॉटेल मेट्रोमध्ये डांगडिंग करणार्‍या अन् दारूच्या नशेत झिंगलेल्या पुणे शहर पोलिस दलातील 3 कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल

 

Related Posts