IMPIMP

Crime News | तेलंगणामध्ये चिमुकलीवर बलात्कार आणि हत्या करणाऱ्या आरोपीचा मृतदेह आढळला

by nagesh
Pune Crime News | Wanwadi Police Station - Class 8 boy dies of cardiac arrest while playing cricket, tragic incident during summer vacation

तेलंगणा : वृत्तसंस्था–  Crime News | तेलंगणातील (Telangana) सैदाबाद परिसरात एक संतापजनक घटना घडली (Crime News) होती. 9 सप्टेंबर रोजी एका 6 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार (Rape) करुन अमानुष हत्या (Murder) करण्यात आली होती. या घटनेतील फरार आरोपीचा मात्र मृतदेह घानपूर परिसरात रेल्वे रुलावर आढळून आला आहे. तर मृत्ताच्या शरीरावर असलेल्या व्रणामुळे या मृत्ताची औळख पटली आहे. दरम्यान, फरार आरोपीला अटक करुन त्याचा एन्काऊंटर (Encounter) करण्यात येईल, आरोपीला सोडण्याचा प्रश्नच येत नाही. असं तेलगंणाचे कामगार मंत्री मल्ला रेड्डी (Labor Minister Malla Reddy) यांनी बुधवारी (15 सप्टेबंर) रोजी म्हटले होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

अधिक माहितीनुसार, 30 वर्षीय आरोपी राजू (Accused Raju) हा पीडितेचा शेजारी होता.
त्याने मुलीशी मैत्री केली होती. मुलगी घरातून बेपत्ता झाल्याच्या काही तासांनंतर आरोपीच्या घरात मृतावस्थेत आढळली होती.
तेव्हापासून, पोलिसांनी तयार केलेल्या तब्बल 9 विशेष टीम फरार आरो्पीचा शोध घेत होत्या.
आरोपीची ओळख पटवणं सोपं व्हावं, यासाठी हैदराबाद पोलिसांनी (Hyderabad Police)
त्या व्यक्तीचा फोटो आणि इतर माहिती जाहीर केली होती. असं पोलिसांनी सांगितलं आहे.

दरम्यान, यांनतर त्याच्या दुस-याच दिवशी फरार आरोपीचा मृतदेह घानपूर परिसरात रेल्वे रुलावर आढळला. तर, आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न करताना ट्रेनसमोर उडी मारल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
तेलंगणच्या पोलीस प्रमुखांनी आरोपीच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला आहे.
या, दरम्यान, हैदराबादचे पोलीस आयुक्त अंजनी कुमार (CP Anjani Kumar) यांनी आरोपीची ओळख पटवून त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्याला 10 लाख रुपयांचं बक्षिस देण्यात येईल.
असं बुधवारी जाहीर केलं होतं.

 

Web Title : Crime News | accused in saidabad rape and murder case of a 6 year old girl found dead on the railway track

 

हे देखील वाचा :

Body Builder Manoj Patil | मिस्टर इंडिया बॉडी बिल्डर मनोज पाटीलचा सुसाईडचा प्रयत्न

Anil Parab | राजकीय संघर्षासाठी न्यायालयाचा वापर नको; उच्च न्यायालय अनिल परब यांचे म्हणणे ऐकणार

Nanded Crime | नर्सिंग महाविद्यालयात विद्यार्थीनीचे रॅगिंग, वसतिगृह अधीक्षकांसह 3 विद्यार्थिनींविरुद्ध गुन्हा

 

Related Posts