Crime News | भाजप नगरसेवकाकडून मित्राच्या पत्नीला शारीरिक संबंधाची ऑफर, महिलेनं डायरेक्ट केलं ‘हे’ काम (व्हिडीओ)
छत्तीसगड : सरकारसत्ता ऑनलाइन – Crime News | छत्तीसगड (Chhattisgarh) राज्यातील बलौदाबाजार (Baloudabazar) जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. भाजपच्या एका नगरसेवकाच्या (BJP corporator) मारहाणीचा व्हिडिओ (Video) समाज माध्यमांवर प्रसारित झाला आहे. एक संतापजनक बाब म्हणजे या भाजपच्या नगरसेवकाने मित्राच्या पत्नीला शारीरिक संबंधाची (Physical relationship) ऑफर दिली होती. यांनतर संतापलेल्या संबंधित महिलेनं नगरसेवकाला चपलेनं मारहाण केली. पण एवढ्यानंतर त्या नगरसेवकाने परत १५ दिवसानानंतर पुन्हा शरीर संबंधाची (Physical relationship) ऑफर दिली. या प्रकरणानंतर ती महिला थेट नगरसेवकाच्या कार्यालयात गेली. परंतु, तेथे नगरसेवकाने त्याच्या मित्रासह महिलेला मारहाण केलीय. यावरून पोलिसांनी एकाला (Crime News) अटक केलीय. मात्र नगरसेवक फरार झाला आहे.
छत्तीसगढ़ बलौदाबाजार जिले के सिमगा में एक महिला को @BJP4CGState भाजपा पार्षद सूर्यकांत ताम्रकार सेक्स करने का ऑफर देता था, कहता था देवर भाभी में चलता है। महिला ने अपने पति और पार्षद दोनों की पिटाई कर दी और कहा महिला को कमजोर मत समझना@BJP4CGState क्या ऐसे पार्षद को संरक्षण देगी pic.twitter.com/o83utyI0T5
— Devesh Amora (@Deveshtiwari_) August 23, 2021
अधिक माहिती अशी की, सूर्यकांत ताम्रकर (Suryakant Tamrakar) असं भाजप नगरसेवकाचे नाव आहे. हा प्रकार सिमगा पोलीस ठाण्याच्या (Shimga Police Thane) हद्दीत घडला आहे.
नगरसेवक १५ दिवसांपूर्वी त्याच्या मित्राच्या घरी गेला होता.
त्यावेळी त्याने मित्राच्या पत्नीला शारीरिक संबंध ठेवण्याची ऑफर दिली.
वहिनी आणि दिरामध्ये असे संबंध चालतात, असं नगरसेवकानं म्हटल्याचा आरोप संबंधित महिलेनं केला आहे. यामुळे महिला संतापली.
आणि महिलेनं नगरसेवकाला चपलेनं मारहाण केली.
दरम्यान, तिच्या पतीनं तिला रोखण्याचा प्रयत्न केला. पण महिलेनं नगरसेवकाला मारहाण केली.
Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update
दरम्यान, यांनतर भाजप नगरसेवक सूर्यकांत ताम्रकरने (BJP corporator Suryakant Tamrakar) १५ दिवसांनी पुन्हा महिलेला शारीरिक संबंध ठेवण्याची ऑफर दिली.
त्यानं महिलेला तसा मेसेज केला. यानंतर महिला एका तरुणीला सोबत घेऊन आरोपी नगरसेवकाच्या मित्राच्या दुकानात काठी घेऊन पोहोचली.
तिने आरोपीला काठीनं मारहाण केली.
त्यानंतर नगरसेवक आणि त्याच्या मित्रानं महिला आणि तरुणीला जमिनीवर आपटलं.
दोघांचे केस ओढून त्यांना बेदम मारहाण केली. यावेळी दुकानाजवळ मोठा जमाव झाला होता.
Web Title : crime news | chhattisgarh bjp councilor beats friends wife denying sexual favour
Pune News | खडकवासला प्रकल्पात गतवर्षीच्या तुलनेत यंदा अर्धा TMC कमी पाणीसाठा
Pune News | पर्यावरणाशी समतोल साधत पुण्यात होणार भूमिगत विकास
Post Office मधून सुकन्या समृद्धी योजनेत जमा लाखो रुपये झाले ‘गायब’, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण?
Comments are closed.