IMPIMP

Crime News | पोलिसाने केला अल्पवयीन युवतीचा विनयभंग; पोलीस तडकाफडकी निलंबित

by bali123
Pune Crime News | A policeman who attempted 'recovery' near 'Dagdusheth' on Sankashti Chaturthi has been suspended

कल्याण न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन Crime News | येथील डोंबिवली (Dombivli) रानगर पोलिस स्टेशनमध्ये (Rangar Police Station) कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी सतीश कार्ले (Satish Karle) याने एका अल्पवयीन युवतीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सतीश कार्ले याच्या विरोधात गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे. यांनतर कार्लेला कोर्टासमोर उभं केलं असता कोर्टाकडून कार्ले याची न्यायालयीन कोठडीत (Judicial custody) रवानगी करण्यात आली आहे. तसेच, विनयभंग प्रकरणी त्याला सेवेतून तडकाफडकी निलंबित (Suspended) करण्यात आलं आहे. सदरची कारवाई पोलिस उपायुक्तांनी (Deputy Commissioner of Police) केली (Crime News) आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

याबाबत आधी माहिती अशी, डोंबिवली (Dombivli) येथील एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन तरुणीने तिचा विनयभंग पोलिस सतीश कार्ले (Satish Karle) याने केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली होती. तरुणी इमारतीचा जिना चढत असताना तिच्या विनयभंग सतीश कार्ले याने केल्याचा आरोप संबंधित तरुणीने केला आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी सतीश कार्लेच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल (FIR) केला आहे. मुख्यतः म्हणजे ज्या पोलिस ठाण्यामध्ये सतीश कार्ले कार्यरत होता. त्याच पोलिस ठाण्यात कार्ले याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title : crime news | police molested minor remanded police custody

Ajit Pawar | ‘या’ मुद्यावरून अजित पवार भडकले; म्हणाले – ‘आपणच नियम करायचे आणि आपणच तोडायचे हे आमच्या रक्तात नाही’

Hurun Global 500 | जगातील 500 सर्वात मूल्यवान कंपन्यांमध्ये 12 भारतातील; रिलायन्स इंडस्ट्रीजचे नाव सर्वात वर

Pune Crime | पुण्यातील हडपसर परिसरात प्रेमसंबंधातून 22 वर्षीय तरूणीची आत्महत्या, प्रियकराला अटक

Pune Crime | विवाहितेला दिली मुलाला उचलुन नेण्याची धमकी, 6 जणांवर FIR

Related Posts