IMPIMP

Mumbai Crime | मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 21 कोटीच्या हिरोईनसह महिला तस्कर गजाआड

by nagesh
Mumbai Crime | mumbai police anti narcotic cell exposed drugs racket in mumbai seized 21 crore worth heroin woman arrested

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये (Mumbai Crime) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) सक्रीय असून अंमली पदार्थविरोधात मोठी कारवाई सुरु आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti Narcotics Cell) एका महिलेला अटक करुन तिच्याकडून तबाल्ल 21 कोटी रुपयांचे ड्रग्स (Drugs) जप्त केले आहे. या तस्कर (Smuggler) महिलेकडून 7 किलो हिरोईन जप्त (seized 7 Kg heroin) केले असून मागील काही दिवसांत मुंबई पोलिसांकडून ही सर्वात मोठी करवाई (Mumbai Crime) करण्यात आली आहे. ही कारवाई सायन (sion) परिसरात करण्यात आली.

सुत्रांच्या माहितीनुसार संबंधित ड्रग्स प्रकरणाचे धागेदोरे राजस्थानातील प्रतापगड (Rajasthan Pratapgad) परिसराशी जुळल्याचे सांगण्यात येत आहे.
या कारवाईबाबत खुलासा करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) पत्राकर परिषद घेतली जाणार आहे.
यामध्ये राजस्थान आणि मुंबईशी (Mumbai Crime) असलेल्या ड्रग्स साखळीचा पर्दाफाश केला जाणार आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

दरम्यान, मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सायन परिसरात छापेमारी करत 21 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केले.
यामध्ये 7 किलो हेरॉईनचा समावेश असून अंमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे (DCP Datta Nalawade)
यांच्या नेतृत्वात घाटकोपर युनिटने (Ghatkopar unit)
ही कारवाई केली आहे.
याची बाजारातील किंमत 21 कोटी रुपये आहे. पोलिसांनी ड्रग्स तस्कर महिलेला अटक केली असून तिची कसून चौकशी सुरु (Mumbai Crime) आहे.
तिच्या चौकशीतून अनेक महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
मुंबईतील ड्रग्स तस्करीचं राजस्थान कनेक्शन देखील उघड झालं.
आहे. पुढील तपास मुंबई पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Mumbai Crime | mumbai police anti narcotic cell exposed drugs racket in mumbai seized 21 crore worth heroin woman arrested

 

हे देखील वाचा :

7th Pay Commission | दिवाळीसाठी 7000 रुपये वाढून येईल कर्मचार्‍यांचा पगार, मोदी सरकारने केली घोषणा

Facebook | ‘या’ कारणामुळे CEO मार्क झुकरबर्ग ‘फेसबुक’चं नाव बदलणार?

EPFO | 6.5 कोटी नोकरदारांसाठी मोठी खुशखबर ! अकाऊंटमध्ये ट्रान्सफर झाले PF चे व्याज; ताबडतोब चेक करा किती आले पैसे?

 

Related Posts