IMPIMP

Pune Crime | कोल्हापूरच्या 26 वर्षीय तरुणीला अश्लिल मेसेज ! खडकी पोलिसांकडून वाकडमधील जीम ट्रेनर गजाआड

by nagesh
Pune Crime News | Stirring ! 22-year-old girl assaulted by leaving marijuana Ganja dust in her nose and mouth in kondhwa Pune rape case crime

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | जीममध्ये ट्रेनिंग (Gym Training) घेण्यासाठी आलेल्या तरुणीला वारंवार अश्लिल मेसेज पाठवून तिचा पाठलाग करुन धमकाविणार्‍या वाकडमधील (Wakad) जीम ट्रेनरला (Gym Trainer) खडकी पोलिसांनी (Khadki Police Station) चांगलाच धडा शिकवला आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

खडकी पोलिसांनी अमित आनंद गायकवाड Amit Anand Gaikwad (वय ३४, रा. वाकड) या जीम ट्रेनरला अटक केली आहे. याप्रकरणी कोल्हापूर (Kolhapur News) येथील एका २६ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी या खडकी (Khadki News) येथील जीममध्ये व्यायामासाठी डिसेंबर २०१६ मध्ये जात होत्या. यावेळी अमित गायकवाड हा त्यांचे जीमचे ट्रेनिंग घेत असे. या दरम्यान त्याने फिर्यादीचा मोबाईल नंबर घेऊन त्यावर इन्स्टाग्राम (Instagram) व फेसबुकच्या (Facebook) माध्यमातून त्यांना वारंवार अश्लिल मेसेज पाठविले. फिर्यादी यांचा पाठलाग करुन त्यांना लग्न करण्याविषयी धमकी दिली. त्यानंतर त्या कोल्हापूर येथे रहायला गेल्या. तेथेही त्याने त्रास देण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी अमित गायकवाडला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील (API Prema Patil) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Obscene message to 26 year old girl from Kolhapur ! Gym trainer arrested in Wakad by Khadki police in pune

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | आजही सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या लेटेस्ट भाव

National Pension Scheme | सरकारच्या ‘या’ पेन्शन पॉलिसीमध्ये करा गुंतवणूक, मॅच्युरिटीवर जमा होतील कोटी रुपये; दरमहिना 27,000 च्या जवळपास येईल रक्कम

Pune Crime | चुलत भावाचा खून करुन मृतदेह पुरला शेतात, पुणे ग्रामीण पोलिसांकडून गुन्ह्याची उकल

 

Related Posts