IMPIMP

Samruddhi Mahamarg Accident | दुर्देवी ! समृध्दी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू; सिंदखेडराजा तालुक्यातील घटना

by nagesh
samruddhi mahamarg accident major accident near talegaon on samruddhi mahamarg fear of 12 people died police on the spot

बुलढाणा : सरकारसत्ता ऑनलाइन Samruddhi Mahamarg Accident | जिल्हयातील सिंदखेडराजा (sindkhed raja) तालुक्यातील दुसरबीड येथून मजूरांना घेऊन समृध्दी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg Accident) कामावर जाताना झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. समृध्दी महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. लोखंडी सळई घेवुन जाणारा ट्रक पलटी झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

समृध्दी महामार्गावर (Samruddhi Mahamarg Accident) काम करणार्‍या बिहारी मजूरांची मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील तळेगाव येथे हा भीषण अपघात झाला आहे. जखमी झालेल्यांना रूग्णालयात दाखल करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. ट्रकमध्ये 15 मजूर होते त्यापैकी 12 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर पोलिस आणि इतरांनी बचावकार्यास सुरूवात केली आहे.

 

Web Title : samruddhi mahamarg accident major accident near talegaon on samruddhi mahamarg fear of 12 people died police on the spot

 

हे देखील वाचा :

Pune Amenity Space | अ‍ॅमेनिटी स्पेस भाडेकराराने देण्यास स्थायी समितीची मान्यता; पुण्यातील संघटनांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

Pune Crime | 6 KG वजनाची मूर्ती सोन्याची असल्याचे भासवून सराफाची फसवणूक; कात्रजमधील निलेश धुमाळ अटकेत

Gold Price Today | सोन्याच्या दरात तेजी येऊनही 9 हजारांनी ‘स्वस्त’, चांदी महागली; जाणून घ्या आजचे दर

Parambir Singh | परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढ; मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यातील गुन्हाही सीआयडीकडे?

Honey Trap Racket Pune | ‘हनी ट्रॅप’ करणार्‍या तरुणीने मांजरीतील तरुणालाही 20 लाखांना लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार उघड

Corona Vaccine | अलर्ट ! कोरोना व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 10 लक्षणे दिसताच व्हा सावध, धोक्याचा आहे संकेत

Pune Crime | उद्योजक नानासाहेब गायकवाडचा आणखी एक ‘कारनामा’ ! बंदुकीतून 3 गोळ्या झाडून जबरदस्तीने ‘मर्सिडीज’ केली नावावर

PM Modi | पीएम मोदी सध्या एकवेळ भोजन करत आहेत, स्वत:च सांगितले कारण; पहा व्हिडिओ

Nitin Landge Bribe case | पिंपरी-मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे यांच्यासह 5 जणांना पोलीस कोठडी

 

Related Posts