IMPIMP

Photos : ‘गंदी बात’ फेम महिमा गुप्ताच्या Hotness चा ‘कहर’ ! बिकिनीसोबतच शेअर केला ‘हा’ अवतार

by bali123
gandi baat 6 fame mahima gupta most sizzling photos goes viral social media

सरकारसत्ता ऑनलाइन – गंदी बात 6 (Gandii Baat 6 – Web Series) फेम अ‍ॅक्ट्रेस महिमा गुप्ता ( Mahima Gupta ) सोशल मीडियावर कायमच अ‍ॅक्टीव्ह असते. आपल्या बोल्ड फोटो आणि व्हिडीओंमुळं ती सोशलवर चर्चेतही येताना दिसते. आपल्या हॉटनेससाठी ती सोशल मीडियावर फेमस आहे. पु्न्हा एकदा आपल्या फोटोंनी तिनं साऱ्यांचं अटेंशन घेतलं आहे.

महिमानं Mahima Gupta तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात ती नेहमीप्रमाणे बोल्ड आणि हॉट अवतारात दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर वेगवेगळ्या फोटोत महिमानं वेगवेगळा लुक केला आहे. काही फोटोत तिनं चक्क बिकिनी घातली आहे. काही फोटोत ती हॉट लेग्स दाखवत आहे तर काही फोटोत ती हॉट क्लीव्हेज फ्लाँट करताना दिसत आहे. तिनं दिलेली पोज आणि हावभाव खास लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.

महिमाचे हे फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल झाले आहेत. तिचा हा अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे.

महिमाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर गंदी बात 6 या वेब सीरिजमध्ये तिनं प्रमुख भूमिका साकारली आहे. तिच्या कामाचंही खूप कौतक झालं आहे.

 

Photos : Nude फोटोशुटनंतर मराठी अभिनेत्री वनिता खरात पुन्हा एकदा चर्चेत ! Bold फोटो शेअर करत दिला ‘खास’ मेसेज

गृहमंत्र्यांच्या गच्छंतीची चर्चा ! Home Minister पदासाठी राष्ट्रवादीतून समोर आलं वेगळंच नाव

Related Posts