IMPIMP

Urfi Javed | उर्फी जावेदचा ‘टीप टीप बरसा लूक’

by nagesh
Urfi Javed | Urfi Javed’s ‘Tip Tip Barsa Look

सरकारसत्ता ऑनलाइन  – उर्फी जावेद (Urfi Javed) ही तिच्या अतरंगी पोशाखमुळे नेहमीच चर्चेत असते. उर्फीने (Urfi Javed) नुकताच तिच्या इंस्टाग्राम पेज वर पिवळी साडी घालून फोटो्स अपलोड केले. तिचे हे फोटो प्रचंड वायरल देखील होत आहे. तिने टीप टीप बरसा गाण्यातील रविना टंडनचा (raveena tandon) लुक रिक्रिएट केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

उर्फीने (Urfi Javed) तिच्या साडीसोबत जुळणारा पिवळा स्लीव्हलेस ब्लाउज घातला होता. कुंदन आणि पिवळ्या दगडाने जडलेल्या चोकरने तिचा लूक एकदम उठून दिसतो.

 

https://www.instagram.com/p/CWFbGTJIOfG/?utm_medium=share_sheet

 

‘बिग बॉस OTT या कार्यक्रमामध्ये उर्फी जावेद प्रेक्षकांना पाहण्यास मिळाली होती. उर्फी च्या कपड्यांवरून तिला खुप ट्रोल केलं जातं. यावर उर्फी म्हणाली की “मी माझ्या बोल्ड पोशाखांसाठी ओळखली जाते आणि ट्रोल मला खूप टार्गेट करतात. प्रत्येकजण मला आवडू शकत नाही आणि प्रत्येकाला चांगली चव असावी असे नाही. हे असे आहे की शाकाहारी लोकांना चिकन बिर्याणी आवडत नाही म्हणून ते त्यावर टीका करतात. त्यामुळे त्यांचा दोष नाही, फक्त त्यांना चिकन बिर्याणीची चव माहीत नाही.”

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

https://www.instagram.com/p/CVkKjFjv3Jg/?utm_medium=share_sheet

 

Urfi Javed पुढे म्हणाली, ” माझे आणि ट्रोलर्सचे देणे आणि घेणे यांचे नाते आहे. मला ते 50-50% नातेसंबंध म्हणून ठेवायला आवडते. त्यांनी सर्व काम करावे असे मला वाटत नाही म्हणून मी त्यांना बोलण्यासाठी काहीतरी दिले पाहिजे.”

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

Web Title: Urfi Javed | Urfi Javed’s ‘Tip Tip Barsa Look

 

हे देखील वाचा :

जर हरवले असेल Aadhar Card आणि नसेल रजिस्टर्ड मोबाइल नंबर तरी सुद्धा डाऊनलोड करू शकता आधार, जाणून घ्या सोपी पद्धत

Pune Crime | फसवणूक प्रकरण ! एम. जी. एन्टप्रायजेसच्या अलनेश सोमजीच्या पोलीस कोठडीत वाढ तर पत्नी डिंपल सोमजीचा जामीनासाठी अर्ज

ST workers strike | खाजगी बसेस पुन्हा धावणार; राज्य सरकारने घेतली सुरक्षेची हमी

 

Related Posts