IMPIMP

Earn Money | 1 लाख रुपयात सुरू करा ‘हा’ बिझनेस, दरमहिना होईल 40000 पेक्षा जास्त नफा; 80% सरकार करेल मदत

by nagesh
Business Idea | business idea start a solar panel with low investment earn lakh of rupees

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Earn Money | जर तुम्ही बेकरी (bakery business) सुरू केली तर सरकारकडून मुद्रा योजनेतून (Mudra Yojana) कर्ज मिळू शकते. हा व्यवसाय (business idea) सुरू करण्यासाठी 1 लाख रुपये गुंतवावे लागतील. एकुण खर्चाच्या 80 टक्के निधी फंड सरकारकडून मिळेल. यासाठी सरकारने स्वता प्रोजेक्ट तयार केला आहे. सरकारने जे बिझनेसचे स्ट्रक्चरिंग केले आहे, त्या हिशेबाने सर्व खर्च वजा जाता दरमहिना 40 हजार रुपयांचा नफा होऊ शकतो (how to earn money).

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

किती येईल खर्च

प्रोजक्ट सुरू करण्यासाठी एकुण खर्च 5.36 लाख रुपये येईल, यापैकी तुम्हाला केवळ 1 लाख रुपये लावावे लागतील. मुद्रा स्कीमअंतर्गत सिलेक्शन झाले तर बँकेकडून टर्म लोन 2.87 लाख रुपये आणि वर्किंग कॅपिटल लोन 1.49 लाख रुपये मिळेल. 500 वर्गफुट जागा स्वताची असावी. जागा नसेल तर भाड्याने घेऊ शकता. (Earn Money)

किती होईल नफा

5.36 लाख रुपयांत वार्षिक उत्पादन आणि त्याची विक्रीचा अंदाज अशाप्रकारे लावला आहे…

– 4.26 लाख रुपये : संपूर्ण वर्षासाठी कॉस्ट ऑफ प्रॉडक्शन

– 20.38 लाख रुपये : संपूर्ण वर्षा इतके प्रॉडक्ट होईल की ते विकल्यानंतर 20.38 लाख रुपये मिळतील. यात बेकरी प्रॉडक्टची व्रिकी किंमत मार्केटमध्ये मिळणार्‍या इतर आयटम्सच्या आधारावर कमी धरली आहे.

–  6.12 लाख रुपये : ग्रोस ऑपरेटिंग प्रॉफिट

– 70 हजार : अ‍ॅडमिनिस्ट्रेशन आणि सेल्सवर खर्च

– 60 हजार : बँकेच्या कर्जाचे व्याज

–  60 हजार : इतर खर्च

– निव्वळ नफा : 4.2 लाख रुपये वार्षिक

–  5 वर्षात कर्जाची रक्कम परत करू शकता. (Earn Money)

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

Web Title : Earn Money | business opportunity start biscuit making business just rupees 1 lakh and earn 40000 rupees monthly

 

हे देखील वाचा :

Parambir Singh | परमबीर सिंह यांच्याबाबत राज्य सरकारनं घेतली भूमिका; तडकाफडकी नाही होणार ‘ही’ कारवाई

Pune Congress | स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसचा युटर्न, पुणे महापालिका निवडणुकीसाठी आघाडीची तयारी (व्हिडीओ)

Air India चे खासगकीकरण ! Tata लिलाव जिंकल्याच्या बातम्या, परंतु सरकारने नाकारले

 

Related Posts