IMPIMP

Earn Money | 2 रुपयांची ही नोट तुम्हाला रातोरात बनवू शकते लखपती, जाणून घ्या कसे

by nagesh
Earn Money | lakhpati can make 2 rupee note overnight know how

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Earn Money | जर तुमच्याकडे काही जुन्या नोटा असतील तर त्या तुम्हाला रातोरात लखपती बनवू शकतात (old notes can make you lakhpati). अनेक लोकांना नोटांच्या कलेक्शनचा छंद असतो तर काहींचा लकी नंबर (lucky number 786) वर विश्वास असतो आणि ते अशा जुन्या नोटांसाठी मोठी रक्कम देण्यास तयार असतात. या नोटांची मोठी किंमत मिळते. ही किंमती किती असते? कोणत्या वेबसाइट या नोटा विक्रीसाठी ठेवाव्यात (How to earn money by selling rare notes online), ते जाणून घेवूयात.

असे अनेक लोक मिळतील जे 786 अंकाच्या नोटांचा शोध घेत आहेत. हा अंक अनेक लोक शुभ मानतात. जर तुमच्याकडे अशी नोट असेल ज्यामध्ये हा
अंक आहे तर ती नोट ऑनलाइन विकून तुम्ही घरबसल्या लाखो रूपये कमावू शकता.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

जुन्या 2 रुपयांच्या नोटेला सुद्धा खुप डिमांड आहे. विशेषता गुलाबी रंगाच्या दोन रूपयांच्या नोटेचा अनेक लोक शोध घेत आहेत. परंतु या नोटेत 786 लिहिलेले असेल तर सुवर्णसंधीच. यासाठी लोक लाखो रूपये खर्च करण्यास तयार आहेत.

अशा नोटेची किंमत 10 हजार रुपयांपासून एक लाखापर्यंत मिळू शकते. मात्र हे खरेदीदार आणि सेलरवर अवलंबून आहे. EBay, इंडियन ओल्ड कॉइन आणि क्लिक इंडियासारख्या साईट्सवर या नोटांचा शोध घेतला जात आहे आणि रितसर बोली लावली जाते.

क्लिक इंडिया साईटवर तर तुम्हाला व्हॉट्सअपवर सुद्धा हे थेट विकण्यासाठी लिंक दिली जाते. यावर तुम्ही सेलरम्हणून रजिस्टर करून तुमच्याकडील नोट विकू शकता. नोट विकण्यासाठी कुठेही जाण्याची आवश्यकता नाही.

 

Web Title : Earn Money | lakhpati can make 2 rupee note overnight know how

 

हे देखील वाचा :

Pune Crime | काय सांगता ! होय, पुण्यात म्हशीने धडक दिल्याने आयटी इंजिनियरने केला थेट मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Worlds Safest City | जगातील सर्वात Safe शहरांमध्ये डेन्मार्कचे Copenhagen पहिल्या नंबरवर, जाणून घ्या दिल्ली अन् मुंबईचा नंबर

RBI Rules | 50 हजारपेक्षा जास्तीचा चेक देणे ठरू शकते अडचणीचे; जाणून घ्या काय आहे RBI चा नवीन नियम?

 

Related Posts