IMPIMP

Worlds Safest City | जगातील सर्वात Safe शहरांमध्ये डेन्मार्कचे Copenhagen पहिल्या नंबरवर, जाणून घ्या दिल्ली अन् मुंबईचा नंबर

by nagesh
Worlds Safest City | according to eui denmarks copenhagen is the worlds safest city know which cities of india are safe
नवी दिल्ली : वृत्तसंस्था Worlds Safest City | द इकॉनॉमिस्ट इन्टेलिजन्स युनिट (the Economist Intelligence Unit) च्या एका स्टडीत समजले आहे की, डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन (Copenhagen) जगातील सर्वात सुरक्षित शहर आहे, तर या यादीत टोरंटो (Toronto) दुसर्‍या आणि सिंगापूर (Singapore) तिसर्‍या नंबरवर येते. या यादीत जगातील 60 सुरक्षित शहरांना स्थान देण्यात आले आहे, ज्यामध्ये भारताची राजधानी नवी दिल्ली (New Delhi) 48व्या नंबरवर आणि मुंबई (Mumbai) शहर 50व्या नंबरवर येते.

जाणून घ्या कोणती आहेत टॉप 10 सेफ शहरे

– कोपनहेगन (Copenhagen)

– टोरंटो (Toronto)

– सिंगापुर (Singapore)

– सिडनी (Sydney)

– टोकियो (Tokyo)

– एम्स्टर्डम (Amsterdam)

– वेलिंग्टन (Wellington)

– हाँगकाँग (Hong Kong)

– मेलबर्न (Melbourne)

– स्टॉकहोम (Stockholm)

 

कोणत्या आधारावर झाला आहे रिसर्च

EIU ने 76 मापदंडांच्या आधारावर 60 शहरांना स्थान दिले आहे. या मापदंडांमध्ये डिजिटल, हेल्थ, इन्फ्रास्ट्रक्चर, पर्सनल आणि एनव्हायरमेंट सिक्युरिटीचा समावेश आहे. या पाच मापदंडांमध्ये सर्व शहरांना शंभरपैकी वेगवेगळा स्कोअर दिली आहे. या यादीत पाकिस्तानचे कराची 59व्या स्थानावर आहे. ईआययूचे लंडनमध्ये मुख्यालय आहे.

 

Web Title : Worlds Safest City | according to eui denmarks copenhagen is the worlds safest city know which cities of india are safe

 

हे देखील वाचा :

RBI Rules | 50 हजारपेक्षा जास्तीचा चेक देणे ठरू शकते अडचणीचे; जाणून घ्या काय आहे RBI चा नवीन नियम?

Pune Crime | पुण्यात पोलिस अधिकार्‍यावर खंडणीचा गुन्हा, प्रचंड खळबळ

Pune Corporation Amenity Space | अ‍ॅमेनिटी स्पेस दीर्घकाळ भाड्याने देण्याच्या प्रस्तावास राष्ट्रवादीचा ‘सशर्त’ पाठींबा; NCP च्या बदललेल्या भुमिकेमुळे महाविकास आघाडीतील अन्य पक्ष बुचकळ्यात

 

Related Posts