IMPIMP

EPFO Alert | पीएफ खातेधारकांनी व्हावे सावध! ‘या’ गोष्टीकडे दिले नाही लक्ष तर गमवावी लागेल सर्व रक्कम

by nagesh
EPFO | epfo pf account holder should be careful

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  EPFO Alert | पीएफचे पैसे जमा करणारी संस्था ईपीएफओने ग्राहकांंसाठी एक मोठा इशारा दिला आहे. याकडे दुर्लक्ष केले तर मोठे नुकसान होऊ शकते. ईपीएफओने आपल्या 6 कोटी खातेधारकांना त्यांच्या खात्याशी संबंधीत माहितीबाबत सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. या सर्व गोष्टी आणि आपल्या खातेधारकांचे खाते सुरक्षित ठेवण्यासाठी ईपीएफओने अलर्ट (EPFO Alert ) जारी केला आहे.

 

 

– EPFO ने जारी केला इशारा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या खातेधारकांना पीएफ अकाऊंट आणि वैयक्तिक माहिती आपल्यापुरतीच मर्यादित ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
ही माहिती कुणाशीही शेयर करू नये असे सांगितले आहे.
याशिवाय EPFO ने आपल्या खातेधारकांना कोणत्याही प्रकारचे अ‍ॅप डाऊनलोड करताना सावध राहण्यासाठी सावध केले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने हा इशारा ट्विट करून दिला आहे.
या अलर्टमध्ये सांगितले आहे की, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आपल्या खातेधारकांना फोन कॉलवर कधीही युएएन नंबर, आधार नंबर, पॅनची माहिती किंवा बँकेच्या डिटेल्स मागत नाही.
याशिवाय ईपीएफओ आपल्या खातेधारकांना कधीही फोन करत नाही.

 

Web Title : EPFO | epfo pf account holder should be careful

 

हे देखील वाचा :

Sakianaka Rape Case | बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

ACB Maharashtra | कोरोनाच्या दुसर्‍या वर्षात ‘लाचखोरी’ची लागण ! महसुल अग्रस्थानी मात्र ‘वसुली’त पोलिसांची आघाडी, ‘कॉन्स्टब्लेरी’च जाळ्यात अडकण्याचे प्रमाण अधिक

Gold Price Update | सोन्याच्या दरातील घसरणीमुळे खरेदीदारांची ‘चांदी’, जाणून घ्या 14, 18, 22, 23 आणि 24 कॅरेटचे नवीन दर

 

Related Posts