IMPIMP

EPFO | जर तुम्ही सुद्धा बदलला असेल जॉब तर ‘या’ पध्दतीनं ट्रान्सफर करा PF चे पैसे, घर बसल्या होईल काम

by nagesh
EPFO | epfo interest on pf may come on 30 june finance ministry provident fund interest on pf

नवी दिल्ली : वृत्तसंस्था EPFO | जर तुम्ही तुमचा जॉब बदलला असेल किंवा तुम्हाला तुमचे पैसे दुसरीकडे ट्रान्सफर (How to transfer EPF online) करायचे असतील तर ते खुप सोपे आहे. आता घरबसल्या काही मिनिटात तुम्ही एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी ट्रान्सफर करू शकता. EPF अकाऊंट मॅनेज करण्याचे काम EPFO करते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

EPFO ने केले ट्विट

ईपीएफओने ट्विट करून सांगितले आहे की तुम्ही कशाप्रकारे पीएफचे पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करू शकता. ट्विटमध्ये एक फोटो जारी करण्यात आला आहे, ज्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यापूर्ण प्रोसेस सांगितली आहे. या प्रोसेससाठी 12 अंकी युएएन नंबर आवश्यक आहे.

 

जाणून घ्या ऑनलाइन कसे ट्रान्सफर करावे

– सर्वप्रथम Unified Member Portal वर जा. नंतर UAN सोबत लॉग इन करा.

– ऑनलाइन सर्व्हिससाठी One Member One EPF वर क्लिक करा.

– सध्याच्या कंपनीची माहिती आणि पीएफ अकाऊंट व्हेरिफाय करा.

– नंतर Get Details ऑपशनवर क्लिक करा. मागील कंपनीचे PF अकाऊंट डिटेल्स दिसतील.

– मागील आणि सध्याच्या कंपनीपैकी एक सिलेक्ट करून मेंबर आयडी किंवा UAN द्या.

– शेवटी Get OTP ऑपशनवर क्लिक करा, UAN मध्ये रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर OTP येईल नंतर तो OTP टाकून सबमिट ऑपशनवर क्लिक करा.

– EPF अकाऊंटचे ऑनलाइन ट्रान्सफर प्रोसेस पूर्ण झाली.

 

Web Title: epfo how to transfer pf money online know about the process

Related Posts